Skip to main content

धोबी घाट सबकी धुलाई|

धोबी घाट सबकी धुलाई|

Published on 20/04/2013 - 22:00 प्रकाशित मुखपृष्ठ
धोबी घाट न्युज लाँड्री-न्युज चॅनेलच्या जंगलात सफर करताना त्यावर चाललेल्या चर्चा हा मनोरंजनाचा भाग समजावा. सबकी धुलाई| न्युज लाँड्री मधु त्रेहान,आभिनंदन सेख्री,प्रशांत सरीन,या सर्वांनी घातलेला धिंगाणा न्युज लाँड्री न्युज लाँड्री द क्लिनर्स मला आवडलेले खास प्रकार एन एल इन्टर्व्यु कॅन यू टेक इट? कांजी द क्लिनर्स वॉशबोर्डस् वि आर सेम बट डिफरंट परंतु या सर्वापेक्षा मला खुप आवडकलेला प्रकार म्हणजे (ट्रिक्स कशा असाव्यात?) ट्रिक्स मिपा च्या वाचाकाना हा प्रकार खुप आवडेल असे वाटते.
लेखनप्रकार

याद्या 2549
प्रतिक्रिया 6

न्युज लॉन्ड्री हे उत्तम संकेतस्थळ आहे. सर्वांनी वाचावं असंच आहे. मागे कुमार केतकरांना सुध्दा कॅन यु टेक इट मध्ये वाचल्याचं आठवतं. अश्या संकेतस्थळाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

फक्त इंग्लिश मध्येच आहे का? हिंदी मध्ये नाही का?