येत्या १९, २० आणि २१ तारखेला मी मुंबईत आहे. त्यावेळी काही मराठी पुस्तकांची खरेदी करण्याचा विचार आहे. मिपाकरांना कृपया मुंबईत जरा बर्यापैकी सवलत देणार्या पुस्तकांच्या दुकानांची माहिती द्यावी, ही विनंती.. तसेच काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावेही सुचवावीत. फ्लिपकार्टवर हवी तशी मराठी पुस्तके मिळत नाहीत, असे मला वाटते.. :-( चारोळी धाग्यासाठी क्षमस्व..
वाचने
14903
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हांला कशा प्रकारची
आवड
In reply to तुम्हांला कशा प्रकारची by यशोधरा
पटकन आठवणारे
In reply to आवड by चिगो
पुस्तक खरेदी.
मॅजेस्टिकचे मेम्बरशिपचे कार्ड
In reply to पुस्तक खरेदी. by तर्री
रसिकच्या मेंबरशिपवर २०% सूट
In reply to पुस्तक खरेदी. by तर्री
मी स्वतः खालील साइट्स वरून
+१
In reply to मी स्वतः खालील साइट्स वरून by gaikiakash
http://www.erasik.com/
मराठी पुस्तके महाग
सुंदरबाई हॉलला भेट देऊन बघा ,
हायला
In reply to सुंदरबाई हॉलला भेट देऊन बघा , by अभि
चर्चगेत स्टेशनजवळ. निर्मला
In reply to हायला by प्रसाद गोडबोले
इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे...
In reply to हायला by प्रसाद गोडबोले
धन्यवाद..
काही पुस्तके सुचवेन
मराठी पुस्तक खरेदी..
पुण्यात येणार असलात तर सांगा
हा बहुतेक टायपो असावा.
In reply to पुण्यात येणार असलात तर सांगा by मृत्युन्जय
धन्यवाद..
धन्यवाद..
"क्लोरोफॉर्म" : डॉ. अरुण
माझ्याकडे आहे.
In reply to "क्लोरोफॉर्म" : डॉ. अरुण by एम.जी.
इथे आहे उपलब्ध!
In reply to माझ्याकडे आहे. by उदय
माझी सुचवणी
अरे हो.
In reply to माझी सुचवणी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझे दोन पैसे..
पाडसबद्दल दोन शब्द सांग ना मक
In reply to माझे दोन पैसे.. by मस्त कलंदर
जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक.
In reply to पाडसबद्दल दोन शब्द सांग ना मक by रेवती
येत्या भारवारीत घेणार हे
In reply to जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. by मस्त कलंदर
+१ खपली निघाली
In reply to जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. by मस्त कलंदर
+१
In reply to जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. by मस्त कलंदर
+१ मस्तच आहे हे पुस्तक
In reply to जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. by मस्त कलंदर
धन्यवाद..
तुम्ही कोणती पुस्तके घेतलीत?
In reply to धन्यवाद.. by चिगो
खरेदी..
In reply to तुम्ही कोणती पुस्तके घेतलीत? by यशोधरा
जोरात झाली खरेदी
In reply to खरेदी.. by चिगो
वा रे वा !
तुमचा धागा विस्कळित होता.
In reply to वा रे वा ! by वेल्लाभट
अच्छा! म्हणजे मी माहिती
In reply to तुमचा धागा विस्कळित होता. by कवितानागेश
मी दिली असती की माहिती मग!
जाउ दे. निष्फळ वाद करण्यात
मग नका घालू. माऊ तैंनी
In reply to जाउ दे. निष्फळ वाद करण्यात by वेल्लाभट
सद्ध्या संपादकांना झोडपायची
In reply to मग नका घालू. माऊ तैंनी by विश्वनाथ मेहेंदळे
अच्युत गोडबोले
चिगो थोडी भर
अगागा..
In reply to चिगो थोडी भर by इरसाल