Skip to main content

हुंकार

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 15/04/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द शब्द, हुंकार मनाचे ओले किनारे, खार्‍या पाण्याचे काळजाचा साचा, उघडून वाचा श्वास बाळाचे, ध्यास मायेचे वळणांचा घाट, वारा मोकाट सारे सारे कांही, होते आट पाट आलेली पहाट, पावलांची वाट आईची सय करते, साय घनदाट ...........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1027
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पण काहीच समजले नाही.

In reply to by मुक्त विहारि

>>>> ...........................अज्ञात त्यांना पण 'ज्ञात' नाही ते!