Skip to main content

मी परत आलेय !!!

लेखक चुचु
Published on शनीवार, 13/04/2013
मी चुचु, काही महिने मिपापासुन दुर होते. आता परत आलेय. जुन्या सभासदांना साश्टांग नमस्कार. नव्यांना सप्रेम नमस्कार. करुया कल्ला.. कल्ला कल्ला ;) आप्ली नम्र, चुचु
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8979
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

जाणत्यांनी गुढीपाडव्याचा मुहुर्त धरला म्हणायचा. येल्कम ब्याक.

इतक्या नीट लिहिलंय म्हणजे नक्की चुचु नाही.. खरंच असल्यास वेलकम ब्याक! :)

का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

कशावरून तू चुचू आहे ,तिचा डू नाही Welcome Back

In reply to by पर्नल नेने मराठे

बर्‍याच दिवसांनी खास चुचू स्टाईल शब्दांची तोडमोड वाचायला मिळाली ते माझे डोळे अगदी निवले बघ!

In reply to by पर्नल नेने मराठे

मस्तच सध्या कोण कोणाचा डू आयडी आहे ,हेच कळत नाही. असो चुचू चे पुन्हा आगमन दणक्यात झाले. सध्या चुचू च्या भावना काहीश्या अश्या असतील

In reply to by पर्नल नेने मराठे

मीच ति आहे ह्या आयडी चा पासवृद मिळ्त नव्हता
मग हा प्रतिसाद कसा काय टाकला ?? आणि आता पासवृद मिळाला तर मग नवीन आयडीचे अवतारकार्य संपवणार नाही ? हल्लीच कुठेतरी संपादक मंडळाने लिहिलेले आठवते की एकाच व्यक्तीचे दोन आयडी असलेले चालत नाहीत.... माझी स्मरणशक्ती दगा देते आहे की तो नियम इथे लागू नाही ?? विमे आर्वेल

In reply to by मदनबाण

पुजा पवार या आयडीचा मुख्य स्त्रोत चुचु आहे ! smiley
"मुख्य स्त्रोत" ? म्हणजे पुजा पवार हा एखाद्या कंपुने चालवलेला आय डी आहे कि काय? हे असही चालू झालयं का? रामा..

In reply to by जेनी...

कंपूने चालविलेला आयडी =)) =)) =)) ती एकटी हाय तर पुरून उरतीय सगळ्यांना. अजून दोघंचौघं असली तर इचारलायलाच नगं. ;)

अहो, आपलं लेखन चुकुन पुरुष विभागात पडलय काय ? ;) असो, चुचु नियमित येत जा...! -दिलीप बिरुटे

........काही महिने मिपापासुन दुर होते. काय कारण ? -दिलीप बिरुटे

आपल्या पुनरागमनात आपणास समाधानकारक लेख , पाकृ , काकु आणि समर्पक , वात्रट प्रतिक्रीयांचा लखलाभ होवो ही आशा.

आता प्रतिसादखेचक धागे पुन्हा एकवार मिपावर दिसणार. मज्जा (चुचुकाकूपासून किमान २०० किमी दूर राहून हे लिहिण्याचे धाडस करतो आहे)

मी परत आलेय!!!
तो? फिर क्या मै नाचूं? -(डेल्ही ६ मधला) पुरी दादा

In reply to by दादा कोंडके

आग्गोमाय आज सांगतीस व्हय? तीन म्हैने तर कायम दिसत व्हती हाजर सदस्यात. ;) खरडवहीत झोक्यावर असणारी चुचु ही नव्हं :)

In reply to by नितिन थत्ते

चचाजान... :) च्यायला, आता मला डौट यायला लागलाय, चुचु जी 'चुचुवाणी' म्हणून खपवते ती भाषा तिला तुम्हीच शिकवली असावी. ;)

फार सगळयानी एवढ़े पुढ़े पुढ़े करयाची गरज नाही........................

हा कोणीतरी डु आयडी नाही हे तूच कन्फर्म करेपर्यंत गप्प बसले होते. आता परत गायब होऊ नको!

In reply to by पैसा

चुचु... वेल्कम गं... कशे अहेस्स? कुहुप अनन्द झला मलाका रण तु प्रत अलेस.... :) :) :) मिपवर पुनहा पलना हलनारे..(जेच्यावत्री चुचुरानी स्वथा बसलेये..).!!! कुहुप चन कुहुप चान!!... चुचु.. मला तु क्रुप्या सुन्द्र सुन्द्र कर्तुन्स व्य्नि कर्शेल कं ? ;) ;) ;) ;)

ह्म्म अम्हिनइ जा! सास्रेबुव्वा कुथेय त्यान्ना प्ण गेउन ये!

पण तु परतल्यावर सदस्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहुन हा धागा 'काथ्याकुट' टाकायला हवा होता का? आणि हो.....परत गेलीस (च) तर 'मी परत जातेय...!!' असा धागा काढायला पण विसरु नकोस :D. बाकि चालु द्या.