अनिरुद्ध अभ्यंकर 'दूर पळ दूर पण' सांगताना बघितले आणि आमच्या मनात आजूबाजूची वेगवेगळी चळिष्ट चित्रे साकारली! ;)
खोकत खोकत
पहाता पहाता
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
एरंडाचं पान माझ्या
टाळू वरुन ढळलं नाही
काशाची ती वाटी गं
उष्मा अंगचा सरला नाही
खिडकीमधे आज पुन्हा
दिसलं आहे 'मृगजळ'
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
समोरच्या घरामधे
अशी एक रात्र येईल
नजर तेव्हा माझी अगदी
पहा धुंद होऊन जाईल
वासनेच भूत नुसतं
शरिरात नाही बळ
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
चतुरंग
वाचने
9090
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट..
जबरा...
In reply to भन्नाट.. by प्राजु
मन अचपळ
मस्त
धागा
मस्त
क्या बात है!
ह्म्म्म...
In reply to क्या बात है! by पिवळा डांबिस
गल्ली चुकणे, सूचकता इ.
In reply to ह्म्म्म... by चतुरंग
यस
In reply to गल्ली चुकणे, सूचकता इ. by बेसनलाडू
धनंजय,
In reply to यस by धनंजय
बेला,
In reply to गल्ली चुकणे, सूचकता इ. by बेसनलाडू
मी
In reply to बेला, by चतुरंग
प्रचंड पटले
In reply to बेला, by चतुरंग
राग मुळीच नाही
In reply to ह्म्म्म... by चतुरंग
पिडाकाका,
In reply to राग मुळीच नाही by पिवळा डांबिस
भन्नाट
नाव
:)
छान
हेच म्हणतो
In reply to छान by बेसनलाडू
मस्त विडंबन
जबर्या
सही.........
म्हातारचळ आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्व रसिकांना धन्यवाद!
चांगले
In reply to म्हातारचळ आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्व रसिकांना धन्यवाद! by चतुरंग
धन्यवाद!
In reply to चांगले by प्रियाली
रंगा मस्त
अरारारा..
अगायायाया काय हो हे??? धन्य
हा हा..