✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्या रौशनी.. ..... चे काय?

म
महेन्द्र यांनी
Fri, 11/23/2007 - 19:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15122 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Fri, 11/23/2007 - 20:01 नवीन

एक कल्पनारम्य साहित्यप्रकार

थोडा विचार करता, असे लक्षात येते की वरील सर्व विषय/लेखनप्रकार ग्राह्य आहेत. त्यामुळे महेंद्र यांचा हा साहित्यप्रकार कल्पनारम्य आहे. # अर्थव्यवहार : शेअरबाजारात व्यस्त असल्यामुळे रौशनी लिहिली नाही की काय? अशी सूचना # उखाणे: हा चार ओळींचा प्रश्न उखाणाच आहे # औषधोपचार : तात्यांच्या स्वभावाला औषध नाही असे गर्भित मत # कथा : कथेविषयी काथ्याकूट ... # समीक्षा : "रौशनी" अपूर्ण आहे ही समीक्षा # भाषांतर : काही मराठी शब्द "... ....." असे संकेतभाषेत दिले आहेत # विरंगुळा : हे सगळे अर्थ लावून घेताना विरंगुळा वाटावा.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/26/2007 - 11:27 नवीन

लै

भारी ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Sat, 11/24/2007 - 08:38 नवीन

७२ तासांची मुदत..

अजून कृपया ७२ तासांची मुदत द्या..... असो, बाकी धन्याशेठनी केलेली उकल आवडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/27/2007 - 14:31 नवीन

मुदत संपली

७२ तासांची मुदत संपली असे वाटते. (टाइमकीपर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 11/27/2007 - 14:36 नवीन

मातोश्री,

आमच्या मातोश्रींना अचानक सायटिकाचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे डॉक्टर, औषधं, फिजियोथेरपी, आणि स्वत:चा पोटापाण्याचा व्यवसाय या सर्व गडबडीत लेखनाकरता हवा तसा निवांतपणा मिळालेला नाही. रौशनीच्या पुढील भागाबद्दल मायबाप वाचकांच्या मनात असलेल्या उत्सुकतेचा मला नितांत आदर आहे, परंतु तूर्तास 'क्षमस्व!' इतकंच म्हणू शकतो... आपला, (दिलगीर) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
झ
झकासराव Sat, 11/24/2007 - 17:10 नवीन

अजून कृपया ७२ तासांची मुदत द्या.....>>>>>>>>>

आता अस समजा की साक्षात अमिताभ बच्चान त्याच्या खर्जातल्या आवाजात तुम्हाला बोलतोय............ "ठिक है तात्या. तुम कहते हो इसलिये तुम्हे ये ७२ घंटो की मोहलत दी जाती है. लेकीन अगर तुमने ७२ घंटोमे रोशनी को हमारे हवाले नही किया तो ऐसे और साहित्य प्रकाशित होगे और तुमपे सवाल उठेंगे की इसका क्या हुवा उसका क्या हुवा...................... वो लिखावट देखके जो तुम लोगोको बताते थे उसका क्या हुवा ये सवाल सबसए पहले उठेगा तात्या.........."
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Mon, 11/26/2007 - 14:49 नवीन

ऑय

अमिताभने वरील चार वाक्या कुठे 'ऑय' म्हटलेले दिसत नाही. की ह्या ...... ठिपक्यांचा भावानुवाद करून त्यालाच 'ऑय' समजावे? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
आ
आजानुकर्ण Mon, 11/26/2007 - 18:50 नवीन

भावानुवाद नको

भावानुवाद करुन त्याचा व्याभिचारी आस्वाद आम्हाला नको. मूळ ठिपकेच जास्त शोभून दिसतात. ठिपक्यांची नजाकत शब्दात कुठे ;) - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/27/2007 - 01:25 नवीन

शिव्यांचा भावानुवाद

*** म्हणजे शिव्यांचा भावानुवाद आहे का हो ? म्हणूनच ती नजाकत दिसत नाही ;-) - (भावानुवादी-प्रतिवादी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
क
कोलबेर Tue, 11/27/2007 - 11:24 नवीन

सर्किटराव,

सर्किटराव, त्या चांदण्या चमकावायला लावून इथली नजाकत घालवणारे संपादक बसवा की ***वर!!! चांदण्यांच्याजागी 'फाट्यावर' असला भावानुवाद करु नका बरंका!! फाट्यावर असतं तर दोनंच चांदण्या लागल्या असत्या. इथं तीन चांदण्या आहेत ह्याकडे तुमची नजाकतभरी नजर असू द्या!!! -(चांदण्यावादी चांडा़ळ) कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
झ
झकासराव Tue, 11/27/2007 - 14:11 नवीन

आयला

कसले डेंजर लोक आहात तुम्ही. अहो त्या रिकाम्या जागा अशाच सोडल्या होत्या. त्याचा कसलाही अनुवाद नका करु :) अभिजितच निरिक्षण चांगल आहे. त्या रिकाम्या जागी फारतर ऑय असे लावा. झाल. बाकी काही नको. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 13:09 नवीन

इथे वाचा..

महेन्द्रराव, रौशनीचा पुढील भाग कृपया इथे वाचावा! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 09/29/2012 - 12:34 नवीन

पुन्हा असेच म्हणावेसे वाटते आहे.

तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय? तात्या रौशनी.. ..... चे काय?
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 09/30/2012 - 01:34 नवीन

....चं ' काय?

तात्याचं काय झालं? सर्किटचं, कोलबेरचं, बेलाचं काय झालं?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/30/2012 - 01:38 नवीन

रोशनी.

'रोशनी' बुझ गई।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा