थोडा विचार करता, असे लक्षात येते की वरील सर्व विषय/लेखनप्रकार ग्राह्य आहेत. त्यामुळे महेंद्र यांचा हा साहित्यप्रकार कल्पनारम्य आहे.
# अर्थव्यवहार : शेअरबाजारात व्यस्त असल्यामुळे रौशनी लिहिली नाही की काय? अशी सूचना
# उखाणे: हा चार ओळींचा प्रश्न उखाणाच आहे
# औषधोपचार : तात्यांच्या स्वभावाला औषध नाही असे गर्भित मत
# कथा : कथेविषयी काथ्याकूट
...
# समीक्षा : "रौशनी" अपूर्ण आहे ही समीक्षा
# भाषांतर : काही मराठी शब्द "... ....." असे संकेतभाषेत दिले आहेत
# विरंगुळा : हे सगळे अर्थ लावून घेताना विरंगुळा वाटावा.
आमच्या मातोश्रींना अचानक सायटिकाचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे डॉक्टर, औषधं, फिजियोथेरपी, आणि स्वत:चा पोटापाण्याचा व्यवसाय या सर्व गडबडीत लेखनाकरता हवा तसा निवांतपणा मिळालेला नाही.
रौशनीच्या पुढील भागाबद्दल मायबाप वाचकांच्या मनात असलेल्या उत्सुकतेचा मला नितांत आदर आहे, परंतु तूर्तास 'क्षमस्व!' इतकंच म्हणू शकतो...
आपला,
(दिलगीर) तात्या.
आता अस समजा की साक्षात अमिताभ बच्चान त्याच्या खर्जातल्या आवाजात तुम्हाला बोलतोय............
"ठिक है तात्या. तुम कहते हो इसलिये तुम्हे ये ७२ घंटो की मोहलत दी जाती है.
लेकीन अगर तुमने ७२ घंटोमे रोशनी को हमारे हवाले नही किया तो
ऐसे और साहित्य प्रकाशित होगे और तुमपे सवाल उठेंगे की इसका क्या हुवा उसका क्या हुवा......................
वो लिखावट देखके जो तुम लोगोको बताते थे उसका क्या हुवा ये सवाल सबसए पहले उठेगा तात्या.........."
अमिताभने वरील चार वाक्या कुठे 'ऑय' म्हटलेले दिसत नाही. की ह्या ...... ठिपक्यांचा भावानुवाद करून त्यालाच 'ऑय' समजावे?
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
सर्किटराव,
त्या चांदण्या चमकावायला लावून इथली नजाकत घालवणारे संपादक बसवा की ***वर!!! चांदण्यांच्याजागी 'फाट्यावर' असला भावानुवाद करु नका बरंका!! फाट्यावर असतं तर दोनंच चांदण्या लागल्या असत्या. इथं तीन चांदण्या आहेत ह्याकडे तुमची नजाकतभरी नजर असू द्या!!!
-(चांदण्यावादी चांडा़ळ) कोलबेर
कसले डेंजर लोक आहात तुम्ही.
अहो त्या रिकाम्या जागा अशाच सोडल्या होत्या.
त्याचा कसलाही अनुवाद नका करु :)
अभिजितच निरिक्षण चांगल आहे. त्या रिकाम्या जागी फारतर ऑय असे लावा.
झाल. बाकी काही नको. :)
प्रतिक्रिया
एक कल्पनारम्य साहित्यप्रकार
लै
७२ तासांची मुदत..
मुदत संपली
मातोश्री,
अजून कृपया ७२ तासांची मुदत द्या.....>>>>>>>>>
ऑय
भावानुवाद नको
शिव्यांचा भावानुवाद
सर्किटराव,
आयला
इथे वाचा..
पुन्हा असेच म्हणावेसे वाटते आहे.
....चं ' काय?
रोशनी.