राम राम मंडळी
तर प्राध्यापक मंडळींविषयी आमचा दृष्टिकोन तुम्हाला माहित आहेच. आता हे आमचे नशीब की आम्हाला चांगले प्राध्यापक मिळाले नाहित. आमचे मित्रवर्य(आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) श्रावण मोडक म्हणतात की कसे वागू नये हे तरी त्या प्राध्यापकांनी शिकवलेच ना ! मग त्यांचे उपकार आहेतच हे ! तर हे आम्हाला पटते त्यामुळे कुणी प्राध्यापक दिसला की आम्ही पटकन बाजुला होत त्यांना दंडवत घालतो आणि सटकतो. आमचे दुसरे मित्र प्राडॉ हे सुद्धा आमचे मित्रवर्यच (पुन्हा एकदा आम्ही मानतो ते मानतात की नाही माहित नाही ;) ) ह्यांना सुद्धा आम्ही नेहमीच दंडवत घालण्यासाठी वाकतो आणि ते आम्हाला प्रेमाने धपाटा घालतात. प्रेम जास्त असल्याने धपाटा जोरात लागतो हा मुद्दा वायला.
तर प्राध्यापकांच्या संपाच्या घाग्यावर चर्चा चालू असतांना कुणीतरी विचारले की आयायायायाटी मधील प्राध्यापकांबद्दल काय? तर आम्ही सांगितले की सामान्य माणसांनी त्यावर चर्चा करु नये असा दंडक आहे. त्यामागे येथीलच एका चर्चेचा संबंध होता. त्यानुसार कुराण, आय्य्य्य्य्याटी अय्य्य्य्याएम्चे प्राध्यापक आणि मिपाचे संपादन याबद्दल चर्चा करण्यास मनाई आहे. असो तर असो. पण इतरांनी केलेल्या चर्चेचा संदर्भ घेऊ नये असा थोडीच आहे. तर दस्तुरखुद्द आयायायाया (एखाद दुसरा या राहिला तर माफ करा) टीच्या मुलांनीच केलेल्या चर्चेचा आस्वाद घ्यावा ! काय !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19452909.cms
वाचने
4271
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला अगोदर वाटायच की धमकी फक्त
आमच्या वेळचं आयाआयाटी राहिलं
नानाका हुक्म सर आंखोंपर
तुम्ही शिनशिनेर लोक... तुम्ही
In reply to नानाका हुक्म सर आंखोंपर by पिवळा डांबिस
आमाला अणुभव नाय!
In reply to तुम्ही शिनशिनेर लोक... तुम्ही by नाना चेंगट
अगं बै !! नानुलीचा धागा !
काय सांगता? आयायायायाटीच्या
प्राध्यापकांच्या जाती
असहमत
हम्म...
In reply to असहमत by प्रसाद गोडबोले
गुरूपोर्णिमेनिमित्त
In reply to हम्म... by दादा कोंडके
आयडीअल आणि नजीक च्या भविष्यात अशक्य.
In reply to गुरूपोर्णिमेनिमित्त by प्रसाद गोडबोले
शक्य आहे .
In reply to आयडीअल आणि नजीक च्या भविष्यात अशक्य. by तर्री
+११११११११११.
In reply to शक्य आहे . by प्रसाद गोडबोले
(खाजगीतः तुम्ही तिथले काय हो?
In reply to शक्य आहे . by प्रसाद गोडबोले
हम्म...
In reply to गुरूपोर्णिमेनिमित्त by प्रसाद गोडबोले
बरं
In reply to हम्म... by दादा कोंडके
प्राध्यापक विद्यार्थीनींना
धाडस
फर्ग्युसन अन आयायटी
अवांतर
In reply to फर्ग्युसन अन आयायटी by शुचि
येस
In reply to अवांतर by आतिवास
अॅज फार अॅज आय रिर्मेम्बर -
In reply to येस by शुचि
हम्म
सहमत आहे. आम्ही आपले गुरुने
In reply to हम्म by रमताराम
सहीष्णूता म्हणजे काय हे
In reply to सहमत आहे. आम्ही आपले गुरुने by नाना चेंगट