साहित्य :३-४ ब्रोकोली चे दाठी सकट मध्यम तुकडे , १ लहान किवा मोठा असेल तर अर्धा टोमाटो , १ लहान चमचा आले लसुन पेष्ट , एक तमाल पत्र ,अर्धा लहान चमचा मिरी पावडर , एक मोठा चमचा कांदा पेष्ट किवा लहान कांदा बारीक चिरून , मीठ , एक मोठा चमचा साजूक तूप, एक चमचा जिरे चिमुट भर हिंग.
कृती : सर्वात आधी एक भांड्यात ब्रोकोली , टोमाटो , तमाल पत्र आणि जर चिरलेला कांदा वापरात असले तर कांदा(कांदे चे चिमुट भर तेल वर परतून केले ले पेष्ट वापरले मी ) हे सर्व १-१/२ गिलास पाणीत ७-८ मिंट उकडून घ्यावे.नंतर मिश्रण गार झाले कि मिक्सर मधून त्याचे पाणी सकट वाटून घ्यावे.आता पैन मध्ये एक लहान चमचा तूप गरम करून त्यात हिंग जिरे ची फोडणी करावी आणिक आले लसुन पेष्ट परतून त्यात वाटण , मिरे पूड , चवीनुसार मीठ घालून परत एक उकडी आणावी.नंतर गरम गरम सूप वर कोथिम्बिर पेरून सर्व करावे .
मी करून बघितले, छान वाटले मन्हुन टाकले इकडे हे पोस्ट. आपण पण करून पहा आणि हो मी फोटो काडहाय ला विसरते कारण करता न लक्षात राहत नाही कि हे पोस्ट करणे आहे ;)पण खात्री आहे सर्वाना आवडेल .
वाचने
6728
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
आभार
In reply to मस्त... by मुक्त विहारि
तुम्हीसुद्धा नक्की करून
In reply to आभार by सोनलि
नक्की करून बघितले
In reply to तुम्हीसुद्धा नक्की करून by श्रिया
आणि हो मी फोटो काडहाय ला
हो अगदि बरोबर..
In reply to आणि हो मी फोटो काडहाय ला by पक पक पक
सोनली प्लिज पोस्ट फोटो ओनली..
एम्प्टीनेस ?
In reply to सोनली प्लिज पोस्ट फोटो ओनली.. by पक पक पक
अभ्या, तुझ्याकडचाच एक मस्त
In reply to एम्प्टीनेस ? by अभ्या..
पक पक काकांचा लोनलीनेस कमी
In reply to अभ्या, तुझ्याकडचाच एक मस्त by सस्नेह
फोटो आवश्यक असला तर
In reply to सोनली प्लिज पोस्ट फोटो ओनली.. by पक पक पक
काहिहि ....
कहितरिच
In reply to काहिहि .... by जेनी...
+१
In reply to काहिहि .... by जेनी...
कुठे वाचलं हो सोना बाई हे ???
(No subject)
In reply to कुठे वाचलं हो सोना बाई हे ??? by पक पक पक
त्रिपकराव कट्टी फु
In reply to कुठे वाचलं हो सोना बाई हे ??? by पक पक पक
त्रिपकराव कट्टी फु
In reply to त्रिपकराव कट्टी फु by जेनी...
त्रिपकराव बालिका भारी
In reply to त्रिपकराव कट्टी फु by जेनी...
आत्त्याबाईंनी आमच बारस चार
In reply to त्रिपकराव बालिका भारी by बॅटमॅन
मायला इथेपण जिल्बी?? ब्रोकोली
In reply to आत्त्याबाईंनी आमच बारस चार by पक पक पक
छान रेसीपी .....
रेसीपी व्यवस्थित टप्याटप्यात लिहिणे
In reply to छान रेसीपी ..... by खादाड_बोका
आँ ?? तमाल पत्र वाटण्याचा
In reply to रेसीपी व्यवस्थित टप्याटप्यात लिहिणे by सोनलि
कृपया मराठीची अशी चिरफाड
मराठीची चिरफाड करणे ची चेष्टा नाही केली
In reply to कृपया मराठीची अशी चिरफाड by स्मिता चौगुले
छान वाटले मन्हुन टाकले इकडे
किती गोड लागतात वो गवि काका ?
In reply to छान वाटले मन्हुन टाकले इकडे by गवि
पाककृती आवडली
- ब्रोकोलीचे मध्यम आकाराचे तुकडे (देठांसहित) - ३ ते ४
- लहान टोमॅटो - १ (मोठा असल्यास अर्धाही पुरेल)
- आले-लसूण पेस्ट - १ चहाचमचा
- तमालपत्र - १
- मिरपूड - १/२ चहाचमचा
- कांद्याची पेस्ट किंवा बारीक चिरलेला कांदा - १ मोठा चमचा
- जिरे - १ चहाचमचा
- तूप - १ चहाचमचा
- हिंग - चिमूटभर
- मीठ - चवीप्रमाणे
- कोथिंबिर
कृती - सर्वप्रथम एका पातेल्यात ब्रोकोली, (चिरलेला ? ) टोमॅटो, तमालपत्र अन कांद्याची पेस्ट (कांदा चिरलेला असल्यास किंचित तेलावर परतून घ्यावा) घेऊन त्यात १ ते दीड पेला पाणी घालून ७ ते ८ मिनिटे चांगले उकळून घ्यावे. हे मिश्रण गार झाले की मिक्सर मध्ये पाण्यासकट वाटून घ्यावे. यानंतर एका कढईमध्ये एक चहाचमचा तूप गरम करून त्यावर हिंगाची व जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात आले-लसुणाची पेस्ट परतून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमधे वाटून घेतलेले मिश्रण व चवीनुसार मीठ घालावे. कढईवर झाकण ठेवून एक उकड येऊ द्यावी. त्यानंतर या गरमागरम सुपावर आवडीप्रमाणे कोथिंबीर पेरावी. गरमागरम ब्रोकोली टोमॅटो सूप चिनिमातीच्या वाडग्यांमध्ये आस्वाद घेण्यासाठी तयार!!माझी रेसेपी..