राम राम मंडळी
आपल्या सर्वांसमोर एक मोठे संकट येत आहे. या संकटाचा आपल्याला सर्वांना मिळून मुकाबला करायचा आहे.
आपले माननीय सूचना-प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या तीव्र आकलन शक्ती सामर्थ्यांने त्यांना जे जाणवले ते त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी अतिशय कनवाळू होऊन सांगितले आहे. आता त्यांनी जे सांगितले आहे त्यामधे कोणतीही खोट न काढता आपण आपले संरक्षण केले पाहिजे. आजपासून तयारीला लागा. स्वतःची काळजी घ्या ! आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ! परिसरातील नागरीकांना सावध करा. कुठेही काही संशयास्पद हालचाल दिसली तर तत्काळ योग्य त्या ठिकाणी कळवा.
परमेश्वर आपल्याला या संकटातून नक्की तारेल असा माझा विश्वास आहे. आपण सर्व जण त्या जगन्नियंत्याची प्रार्थना करुन श्री मनीष तिवारींसारख्या सच्च्या आणि प्रामाणिक नेत्यांना दिर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्या बुद्धीचा आम्हा सर्वांना असाच उपयोग होवो अशी याचना करु.
बातमी इथे वाचता येईल : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19396684.cms
येतो मंडळी ! माझ्या वामकुक्षीची वेळ झाली :)
वाचने
3388
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय ओ नाना!
सासुबै पूस्प्गुचासोबतच्या
In reply to काय ओ नाना! by पैसा
अहं
In reply to काय ओ नाना! by पैसा
राईट्ट नाना ...
In reply to अहं by सोत्रि
लेखा बद्दल नाही
नक्की कशापासून सावध रहायचे हे
+१
In reply to नक्की कशापासून सावध रहायचे हे by ऋषिकेश
समर्थ वचन
In reply to नक्की कशापासून सावध रहायचे हे by ऋषिकेश
परमेश्वर आपल्याला या संकटातून
कालचे राहुलचे भाषण बघुन आपली
मनीष तिवारी............
नाना तुमच नाव उलटं कस लिहायच?
हा हा
सहमत आहे. त्यामुळे मोदी जसे
In reply to हा हा by आजानुकर्ण
(No subject)
धाग्याचे शीर्षक पाहून " स्काय