तसं पाहिलं तर ही माहिती मि.पा. वर टाकणे कितपत योग्य आहे माहित नाही, पण म्हटल पाहूया प्रयत्न करून.
माझ्या घरी काम करणारी बाई आहे. दोन वर्षापुर्वी काही कारणास्तव आपले दागिने तिने गहाण ठेवले, इथे सांगण्यासारखी गोष्ट अशी की दागिने तिने बँकेत गहाण ठेवले जेणेकरून १% व्याज लागेल. हे बँक खाते तिच्या पतीच्या मित्राच्या नावावर होते. (त्या बँकेत ह्यांचे खाते नव्हते ).
ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली, ही वेळोवेळी व्याज सुद्धा भरत होती. दरम्यान तिच्या पतीचे त्या मित्राबरोबर भांडण झाले. आता जेव्हा हिला दागिने सोडवायचे आहेत तर तो सही द्यायला तयार नाही, त्याचे म्हणने असे कि मला अमुक रक्कम द्या मग मी सही देईन.
तर माझा प्रश्न हा कि तिने काय करावे ? कारण पोलीसात जावे तर पावती त्या मित्राच्याच नावावर आहे? तर तिचा प्रश्न कसा सुटेल ? काही उपाय ?
वाचने
6176
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे लोकं (मित्र) काय
तिचे दागिने आहेत रू. ५०,०००
In reply to बाप रे लोकं (मित्र) काय by शुचि
कहर आहे कहर
In reply to तिचे दागिने आहेत रू. ५०,००० by पूनम शर्मा
जबरी मारपीट करण्याचा हग्या दम
In reply to कहर आहे कहर by शुचि
?
In reply to तिचे दागिने आहेत रू. ५०,००० by पूनम शर्मा
चूक तुमच्या कामवाल्या बाईची
हेच लिहीणार होते...
In reply to चूक तुमच्या कामवाल्या बाईची by गणपा
एखाद्या पोलिसाला विश्वासात
In reply to हेच लिहीणार होते... by आनन्दिता
बाकी योग्य तो सल्ला मिपावरची
In reply to चूक तुमच्या कामवाल्या बाईची by गणपा
.
In reply to बाकी योग्य तो सल्ला मिपावरची by धन्या
पैसे बँकेत भरू नका.
नामी सल्ला!
In reply to पैसे बँकेत भरू नका. by पैसा
आपल्या मूर्ख पणाला दोष द्या
मारपीट करणे किंवा किडनॅप करणे
In reply to आपल्या मूर्ख पणाला दोष द्या by प्रसाद१९७१
मारपीट करणे किंवा किडनॅप करणे अजुन मुर्खपणाचे आहे. जे लोक असला सल्ला देत आहेत त्यांनी असे काही केले असते का?आम्ही दुसर्याच्या खात्यावरुन व्यवहार केलाच नसताच प्रसाद राव,बाकी ह्या धाग्याच्या विषयात खरे काहीच दिसत नाहीये.फक्त टाइम पास करायला म्हणुन लिखाण केले गेलेले आहे म्हणुन टाइम पास प्रतीसाद येत असावेत,पटले. फक्त टीआरपी साठीचा धागा असावा
In reply to मारपीट करणे किंवा किडनॅप करणे by श्री गावसेना प्रमुख
पूनम - तुम्हाला सल्ला. तुम्ही दूर रहा ह्यापासुन
शक्य आहे
In reply to पूनम - तुम्हाला सल्ला. तुम्ही दूर रहा ह्यापासुन by प्रसाद१९७१
प्रसाद यान्च्या सल्यात बरेच
In reply to पूनम - तुम्हाला सल्ला. तुम्ही दूर रहा ह्यापासुन by प्रसाद१९७१
दोन वर्षे???
एक उपाय
सांभाळून.
आँ??
In reply to सांभाळून. by प्रभाकर पेठकर
अनुमान.
In reply to आँ?? by अन्या दातार
तुमचा ओरिजनल आयडी कोणता ?
मिपावर "शर्मा" नामक व्यक्तिचा
ह म्म
In reply to मिपावर "शर्मा" नामक व्यक्तिचा by अमोल खरे
पुरावा
फोटोमधले दागीने ओरिजीनल आहेत
In reply to पुरावा by रमेश आठवले
दागिन्यांचा खरेपणा
In reply to फोटोमधले दागीने ओरिजीनल आहेत by श्री गावसेना प्रमुख
तसेही
In reply to दागिन्यांचा खरेपणा by रमेश आठवले
कामवाली बदला
लैच नामी सल्ला...
In reply to कामवाली बदला by ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही कधी ठेवली आणि बदलली
In reply to लैच नामी सल्ला... by वपाडाव
बाईचा पगार वाढवा.