Skip to main content

तुझ्यासह.. तुझ्याविना ...

तुझ्यासह.. तुझ्याविना ...

Published on शुक्रवार, 29/03/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
तू असताना चंद्रचांदणे तू नसताना खिन्न स्फुंदणे तू असताना श्वास हवेसे तू नसताना फक्त उसासे तू असताना मधुर कहाणी तू नसताना फक्त विराणी तू असताना मंगल प्रभात तू नसताना काजळ रात तू असताना सुरेल सनई तू नसताना फक्त जांभई तू असताना जग हे हसते तू नसताना सगळे फसते ! .
लेखनविषय:

याद्या 1203
प्रतिक्रिया 2
काव्यरस

तू असताना चंद्रचांदणे तू नसताना खिन्न स्फुंदणे तू असताना श्वास हवेसे तू नसताना फक्त उसासे
मस्तच..