✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

ब
ब्रिटिश यांनी
Fri, 09/05/2008 - 21:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34181 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Fri, 09/05/2008 - 21:54 नवीन

ठ्ठोऽ

मस्त!!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/05/2008 - 22:04 नवीन

:)

झकास. >> "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर -- ह ह पु

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 09/05/2008 - 22:40 नवीन

+१

लई भारी !! "सारे प्रवासी घडीचे" ची जबरदस्त आठवण झाली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ट
टारझन Fri, 09/05/2008 - 22:10 नवीन

झक्कास

बाला मना तुजा म्हाभारत आवाडलांव... क लितय .. क लितय ...हासून हासून छातिचा पिंजरा न धुंगनाव्या खॉब्र्याच्या वाट्या झाल्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 03:26 नवीन

ट्ठॅऍऍऍऍऍ

=)) =)) आगा आये... ह्यो टारबा बी भोयरान सोबत पनवेल्ला र्‍हायलान दिसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
य
यशोधरा Fri, 09/05/2008 - 22:12 नवीन

मस्त

मस्त लिहिलांव!! =))
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/05/2008 - 22:26 नवीन

हेहेहे..

लय भारि लिवलय... कसा सुचता तुला य बासे मंदी लिवाला?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/05/2008 - 22:31 नवीन

लै भारी

अरे बाल्या, सारोजनीक गनपती उत्सवातलं नाटक वाचून हसून हसून बरगड्या फुटाची येल आली ना बाबा :)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/05/2008 - 23:47 नवीन

+१ !!!!!!!

मच्छिंद्र कांबळींच्या वस्त्रहरणाची आठवण झाली !!! मस्त॑ रे मिथुन ! -- सर्किट
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sat, 09/06/2008 - 00:01 नवीन

मस्त जार नाटक

फुड्च्या येरला म्या वनार धर्मराजा. क पत्तं आलाव त्येला
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/06/2008 - 00:50 नवीन

रं बाला

रं बाला मिथून, लै लै लै लै लै भारी लिवलंस बोल! तुजे पाय मना दाव, पकराचे हायत बोल! :) तात्या भोईर, अंजूरफाटा.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Mon, 09/08/2008 - 12:08 नवीन

दादुस,

दादुस, पयाची झेरोस दील्ली त चालल क ह्ये ह्ये हे मिपावरची भाश्या चेंजवनारा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शैलेन्द्र Sat, 09/06/2008 - 00:57 नवीन

"मास्तर

"मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. " बांबू पोकल होता न? बांबु पोकल्च बरा....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 09/06/2008 - 01:03 नवीन

मस्त लिवलय रे बाला!

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर हे तर एकदम छप्परफाड! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 09/06/2008 - 01:17 नवीन

मस्त

मस्त लिहीलयं . "आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. " ह. ह. पु. वा. ईश्वरी
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 09/06/2008 - 03:44 नवीन

मनोरंजक!

भरपूर हसले. हे सगळं खरं घडलयं का? असल्यास तुमच्या वडीलांबद्द्ल लिहीताना अडचण आली का? रेवती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/06/2008 - 04:09 नवीन

मस्त लिवला

मस्त लिवला हार रं तु !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 09/06/2008 - 07:54 नवीन

बाला

मस्त लिवला र तू . http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 09/06/2008 - 09:31 नवीन

मस्तच..

अरे बाप रे हसु हसुन वाट लागली.:) मस्त मजेशीर किस्सा आहे. :)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/06/2008 - 10:46 नवीन

राज

:D =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/06/2008 - 11:31 नवीन

मिथुनबाप्पा मोरया!

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली. अरे कोणी ह्या मिथुनदाचा फोटो लावा रे. जबरी! सारे भोईर खानदान खतरनाक हाय भो! आज्जा, बा, नातू जियो!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 09/06/2008 - 11:40 नवीन

लय झ्याक!

आवल्डे माना!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 09/06/2008 - 12:08 नवीन

जबरा

=)) जबरा रे! तुझी ही आग्री (बरोबर आहे ना?) भाषा वाचली की मला तो हास्यसम्राट मधील एक स्पर्धक आठवतो. तो देखील आग्री लोकांचे भारी विनोद सांगत असे त्या भाषेत. मस्त वाटते ही भाषा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 09/06/2008 - 12:09 नवीन

जल्ला

जल्ला हासून हासून मी दमून गेलो ना रे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/06/2008 - 12:26 नवीन

आर बाबांव

आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर ठ्यॉ =)) =)) =)) जल्ला ता सगला सोरला आन गनपती दरला रं बाला पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 09/06/2008 - 16:00 नवीन

दुयोधनाला

दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल , काश्या तराट , तो कइ आयकना "मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?" =)) =)) =))
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/08/2008 - 12:19 नवीन

आंवशीक खांव!

मायला, काय लिवतो का काय कर्तो रे बोल? जल्ला, हापिसात बसुन वाचलां आन खुर्चीतून पर्लो ना मी, बोल! "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर __/\__ =)) ठ्ठोऽऽ!!!!!
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या
कोनच्या क्लबात जायचा रं धरमराजा? जबरा रे... अगदी...आजा, बा,आन् नातु तिघेही जबरा रे तुम्ही!!!! अवांतरः बाला, जल्ला मनां आग्री शिकव ना...लै मज्जा येते बोलायला
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Mon, 09/08/2008 - 14:03 नवीन

जबराच

ह ह पु वा =)) =)) =))
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 09/08/2008 - 14:10 नवीन

हाहाहाहा

=)) =)) =))
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/08/2008 - 14:14 नवीन

लगे रहो

धमाल ... ब्रिटीशभौ, तुमच्या नावापासूनच भारी सुरूवात आहे ... =)) लगे रहो ब्रिटिशभौ!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/08/2008 - 14:26 नवीन

"आर तु कई

"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. " =)) =)) =)) काय लिवतो रे तु!! माना बी शिकव ना ही भासा लै बेस वाट्ट बग बोलाया :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 09/08/2008 - 18:24 नवीन

खो खो खो

ठो .......... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/08/2008 - 21:16 नवीन

मस्त रे !

जाम मजा आली :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
साज१९८१ Tue, 09/09/2008 - 08:19 नवीन

जल्ला

जल्ला लिहिल तु भरि रे!! पन ते काश्या आदी दुशसन होत बिनेईरोद न मग धर्मराजा कसे झाल शेवटी? :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Tue, 09/09/2008 - 11:14 नवीन

चुक रीपेर

चुक रीपेर केलय दादुस, आबारी हाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साज१९८१
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/09/2008 - 12:35 नवीन

पर भौ, ते

पर भौ, ते बंद्या जालं हूतं ना धरमराज? तो बला क गेला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
स
सर्वसाक्षी Tue, 09/09/2008 - 22:10 नवीन

खुमासदार

वाचायला मजा आली. बाज उत्तम राखलाय.
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Tue, 12/30/2008 - 04:36 नवीन

हसलो

वाचून खूप हसलो.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/30/2008 - 11:23 नवीन

वाकलो.

हसुन ह्सुन वाकलो. आजा, बा बघितला नाय. नातू लै भारी पणतु- बाप रे बाप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्टू
द
दिपक Tue, 12/30/2008 - 12:20 नवीन

आनी मंडली

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली. =)) =)) जबरा! बाला जाम हाशिवला तु.. ---दिपक
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 12/30/2008 - 19:53 नवीन

जबराट!!!!!!!!!!!!

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर =)) =)) =)) अरे बापरे... कसलं भारी लिहिलंयंस रे ब्रिटीशा..! बाकी ही भाषा वाचून ती शिकायची इच्छा होतेच. मलाही झाली. शिकवणी चालू कर एखादी! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 03:40 नवीन

मार्क ट्वेन ते पूल

भोईर सायबा, काय लिहिलं आहे राव!!! एकदम षटकारांचे षटकार मारलेत. स्वतः पूलंनी सुद्धा तुमची पाठ थोपटली असती हे वाचून... येऊ द्या आजून. आपला, (पनवेलचा आगरी) भास्कर
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 01/01/2009 - 01:27 नवीन

मनाबी नं रं...

बाबानु.. कं कं लिवतं रं? मना योक सांग..त्या द्रुपदी चं कं झलं र फुडं...अं??
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 02/21/2011 - 13:58 नवीन

अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ

अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ .....अवलियामुळे हे लेखन समोर आलं म्हणुन त्याला धन्यवाद. मस्त.. स्मायल्या आणा रे परत!!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 02/21/2011 - 14:27 नवीन

झ्याक...

येकदम टकाटक.. :-)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 02/10/2012 - 22:43 नवीन

क्लास!

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"
=)) =)) हहपुवा! _____/\_____
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 02/10/2012 - 22:59 नवीन

=))

अरे हा दादूस कुठे हरवला आहे? ह्याला शोधून काढा कोणीतरी.... - ( ब्रिटीश दादूसचा पंखा ) सोकाजी
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 02/11/2012 - 03:16 नवीन

हेच म्हणतो..

हा लेख वर आलेला पाहुन पहिल्यांदा हाच विचार आला.. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ब
बॅटमॅन Sun, 09/08/2013 - 14:11 नवीन

हा लेख वर काढत आहे. निव्वळ

हा लेख वर काढत आहे. निव्वळ अप्रतिम!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/08/2013 - 14:50 नवीन

जबरी रे. खल्लास धागा आहे.

जबरी रे. खल्लास धागा आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा