✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खुन्नस

व
विजुभाऊ यांनी
Fri, 09/05/2008 - 13:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10178 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Fri, 09/05/2008 - 13:31 नवीन

फोटो काही

फोटो काही दिसत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 09/05/2008 - 13:44 नवीन

आयला,

ओ भाऊ.. आज काय सकाळ सकाळीच की काय? फोटु कुठायत? नुसतीच अक्षरं लिहिलेलं दिसतंय....
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 09/05/2008 - 14:42 नवीन

ह ह मे

=)) =)) =)) विजाभौ ते गाणं गात असतील ... टल्ली ,,, मै टल्ली ..... मै टल्ली हो गया -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
पावसाची परी Fri, 09/05/2008 - 13:49 नवीन

हाहाहा

>>ओ भाऊ.. आज काय सकाळ सकाळीच की काय? फोटु कुठायत? नुसतीच अक्षरं लिहिलेलं दिसतंय.... हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 09/05/2008 - 13:54 नवीन

असा खुन्नस?

बहुधा विजुभाऊ आपल्यावर खुन्नस काढताहेत! मला तर नुसत्याच फुल्या-फुल्या दिसताहेत. लेखात फुल्या-फुल्या पाहिल्या होत्या आणि त्याचा अर्थदेखिल ठाऊक आहे. पण फोटोतदेखिल फुल्या-फुल्या म्हणजे काय? सुनील फुले Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 09/05/2008 - 14:02 नवीन

सुनील

सुनील फुले =)) __/\__ धन्य आहात महाराज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मिंटी Fri, 09/05/2008 - 13:56 नवीन

ओ भाऊ फोटो

ओ भाऊ फोटो कुठे आहेत??????????????????????????????????????????? :W
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/05/2008 - 14:03 नवीन

मला वाटलं,

मला वाटलं, मलाच दिसत नैय्येत की काय!! :O
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/05/2008 - 14:16 नवीन

स्वप्नकथा...

विजूभाऊंची अजून एक 'स्वप्नकथा' (फक्त त्यांनाच दिसते).
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 09/05/2008 - 14:26 नवीन

मंडळी,

भाऊंनी चिकटवलेले फोटु दिसेपर्यंत ह्या दुव्यावर ते फोटो आहेत, ते पहा. हां आता त्यांना भाऊंनी दिलेल्या कॅप्शन्स काही नाहीत बॉ. http://picasaweb.google.co.uk/swatikavathekar/MisalpavKattaa#
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Fri, 09/05/2008 - 14:51 नवीन

वो काका

आम्ही आफिस मधून पिकासा बघु शकत नाही हो (च्या मायला या सिक्युरिटी वाल्यांच्या).... तेव्हा डायरेक्ट हिथेच फोटू टाका की राव.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शिवा जमदाडे Fri, 09/05/2008 - 14:57 नवीन

वो काका

आम्ही आफिस मधून पिकासा बघु शकत नाही हो (च्या मायला या सिक्युरिटी वाल्यांच्या).... तेव्हा डायरेक्ट हिथेच फोटू टाका की राव.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ Fri, 09/05/2008 - 15:34 नवीन

बाळाला अजून जपायचे तरी किती

फोटो अपलोड करता येत नसल्याने केलेला नाही येथे पहा http://picasaweb.google.co.uk/swatikavathekar/MisalpavKattaa#5241684506646543346
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/05/2008 - 16:24 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/05/2008 - 16:25 नवीन

____________________________

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/05/2008 - 16:26 नवीन

____________________________

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/05/2008 - 16:38 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ध
धमाल मुलगा Fri, 09/05/2008 - 16:27 नवीन

फोटु दिसताहेत का आता???

ढ्यांट्या ढ्याण प्रकाश शेठजी ,डोळ्यात ५६ सशांची व्याकुळता नसलेला गटण्या ,इनोबा , डुप्लिकेट पिवळा डाम्बीस ,आणि मनोबा Image removed. ---------- शेखर , आन्द्याकाका , पेठकरकाका ,काकु Image removed. ------------- नॉर्मली हसतमुख १_६ गोरी यमी. Image removed. --------------- लहान मुलाना झोपाळ्यापासुन जपणारा धमाल मुलगा (आजुबाजु खांब मधे सोन्याचा राम) Image removed. ----------------- ऋचाला झीरो ग्रॅव्हीटीचे धडे देणारी यमी ( संसारात अशा कोलांट्याउड्या खाव्या लागतात) Image removed. ---------------- जेवणात तल्लीन झालेले पेठकरकाका विजुभौ आणि अजुन का वाढत नाहिय्येत विचारणारी स्वाती राजेश , यमी , सौ धमु , ऋचा Image removed. ------------------- आम्ही सारे भोजन भाऊ डोन्या मनोबा , विचारमग्न गटण्या, वरद ,विनायक Image removed. ---------------------- बाळाला अजून जपायचे तरी किती Image removed. ------------------------- विजुभाऊ बहुधा बालपणीच्या आठवणीत रमलेत.. Image removed. --------------------- अलेच्या...ॠचा उभी र्‍हायली, आमी नाय पाह्यली :) Image removed.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 09/05/2008 - 19:40 नवीन

जेवणात

जेवणात तल्लिन झालेल्यांचा फोटो काढताना फ्लॅश लावायचं विसरला वाटतं..कुणाचेच चेहरे दिसले नाहीत.. :? हे घ्या आम्ही फ्लॅश लावुन फोटू पुन्हा देत आहोत.. B) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
पिवळा डांबिस Sat, 09/06/2008 - 03:35 नवीन

झक्कास फोटू!!!

फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!! पन ह्ये काय? "डुप्लिकेट पिवळा डांबिस"? च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं? कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल? आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!:) की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ? (स्वगतः हा कट्टा पुन्यात होता ना! तरीच!!!! या पुनेकरांचा काय भरोसा नाय..... पूर्वी येकदा त्या सदाशिवरावभाऊचा तोतया उभा केला व्हता..... आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!!) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 09/08/2008 - 09:35 नवीन

डांबीसकाका की जय!

च्यायला, फोटोपण सोडु नका तुम्ही...नुसत्या सिक्सरी हाणा :) फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!! नारायण नाऽऽरायण| क्यामेरे स्वातीताई, पेठकरकाका, आणि वायदेआझम डॉनअली जीना ह्यांचे.. फोटो कोणीकोणी काढलेले... हे फोटो स्वातीताईच्या क्यामेर्‍यातले, तिनं अपलोड करुन दुवा विजुभाऊंकडे दिला, भाऊंनी इथं फोटु चढवायचा प्रयत्न केला पण फोटु दिसले नाहीत... मग मी फकस्त लिंक घेतली, फोटु उघडले, आणि इथं डकवले...माझं कसलं आलंय श्रेय? :) "इदं न मम् | मिपाय स्वाहा:| "
च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं? कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल? आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!Smile की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ?
हा हा हा...सोप्पंय, तो एकदम गुपचुप बसला होता..खरा पिवळा डांबिस असता, तर आल्यापासुन पहिल्या दहा मिनीटांत सगळ्यांच्या धोतराला हात घालुन त्यानं सगळ्यांना सळो की पळो नसतं केलं? बिचारा अगदी देवासारखां शांऽऽऽऽऽऽऽत बसुन होता. आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!! हा हा हा!!! आम्ही काय पेशवाईतले शहाणे वाटलो की काय? -(मी तर बुवा अर्धाच शहाणा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मैत्र Fri, 09/05/2008 - 16:42 नवीन

जबरा उपस्थिती

बेष्ट ! एक नंबर कोरम... पुणेकर किल्ला लढवत राहा... लवकरच गणसंख्येत भर घालायला येतोय...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 09/05/2008 - 16:45 नवीन

>>अलेच्या...

>>अलेच्या...ॠचा उभी र्‍हायली, आमी नाय पाह्यली काय ओ विजुभौ? जा कट्टी फू तुमच्याशी [( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/05/2008 - 16:52 नवीन

हा हा हा!

=)) अलेले ललु नतो हां! =)) - (दुशली 'ब') तिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
व
विजुभाऊ Fri, 09/05/2008 - 16:58 नवीन

ते वाक्य धमु चे .

ते वाक्य धमु चे . त्याच्या पुढे मी ल्हिले होते अलेच्च्या पल्ली पल्ली.. नाय नाय तुला नाय तुला नाय हात ले माऊ.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
म
मृगनयनी Fri, 09/05/2008 - 17:04 नवीन

विजु

विजु भाय....... जखमेवर मीठच चोळले की हो!!!! पण... फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे....... धन्यु धन्यु...................... :)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/05/2008 - 17:08 नवीन

अरेच्चा!

नयनीतै, फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे याचा तुम्हाला आदर नाही वाटला :O तब्येत ठीक आहे ना :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ऋ
ऋचा Fri, 09/05/2008 - 17:12 नवीन

>>फोटो आणि

>>फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे याचा तुम्हाला आदर नाही वाटला =)) =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/05/2008 - 18:44 नवीन

छान आहेत

छान आहेत फोटो. मज्जा केलेली दिसते :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/05/2008 - 18:51 नवीन

मज्जा

मज्जा केलेली दिसते तर .....टुकटुक. अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना मुद्दाम जळवण्यासाठी फोटो दिले आहेत :) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राजु Fri, 09/05/2008 - 19:23 नवीन

जबरा..........

एक नंबर फोटो.... लय भारी.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/05/2008 - 22:06 नवीन

>>>अगोदर

>>>अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना रागवू नका हो विजूभाऊ. एक तर बरेच लांब होते ठिकाण अन् ४ दिवसांसाठी घरी आले की कामंही राहिलेली असतात, म्हणून नाही जमले.फोटो दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 09/06/2008 - 02:17 नवीन

बेष्ट फोटो

अभिरूचीच्या आठवणीत रमलो ना राव :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 09/06/2008 - 06:02 नवीन

सही

फोटोज मस्त आहेत. धमाल केलेली दिसतेय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/06/2008 - 08:36 नवीन

अरे

अरे विजू, सर्वच फोटू छान आहेत बरं का! :) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 09/06/2008 - 14:14 नवीन

आय हाय

आय हाय !!! मजा आहे लेकानू !!!! सारेच फोटो मस्त आणी ............................... (खादाडीतील मेनु नाय दिसले एखादा फोटो तो पन टाका की राव !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
वडा-पाव Sat, 09/06/2008 - 16:21 नवीन

हे कस जमत

हे कस जमत बुवा तुम्हाला आम्हाला सामिल करा कि राव! वडा-पाव
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 09/06/2008 - 18:32 नवीन

कट्टा

कट्टा गुपचुप किंवा अचानक केला नव्हता. तुम्ही योग्य वेळेस कॉन्टॅक्ट केला असता तर अजुन एका मिपाकराची ओळख झाली असती आमचा आनन्द अजून वाढला असता. तुमचे फोन / इ मेल देउन ठेवा नेक्स्ट टाईम तुम्हाला जरूर कळवेन पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडा-पाव
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 09/07/2008 - 10:02 नवीन

विजूभाऊ

विजूभाऊ फोटू तर झ्याक हाईत पर आता स॑गीत कट्ट्याच॑ जमवा की राव.. तात्यास्नी आवातन द्या आन होऊन जाऊ द्या स॑गीत बारी
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 09:44 नवीन

झकास आहेत

झकास आहेत फोटो. खूपच मजा केलेली दिसतेय. :(
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 07/24/2014 - 00:27 नवीन

परत जमवायचा असा कट्टा.अनायसे

परत जमवायचा असा कट्टा.अनायसे धम्यासारखे बरेच मेम्बर्स पुन्हा पुण्यात परतलेले ( तव्यावर परतलेले या अर्थाने नव्हे) आहेत. बघा मनावर घ्या...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा