बहुधा विजुभाऊ आपल्यावर खुन्नस काढताहेत!
मला तर नुसत्याच फुल्या-फुल्या दिसताहेत. लेखात फुल्या-फुल्या पाहिल्या होत्या आणि त्याचा अर्थदेखिल ठाऊक आहे. पण फोटोतदेखिल फुल्या-फुल्या म्हणजे काय?
सुनील फुले
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
भाऊंनी चिकटवलेले फोटु दिसेपर्यंत ह्या दुव्यावर ते फोटो आहेत, ते पहा.
हां आता त्यांना भाऊंनी दिलेल्या कॅप्शन्स काही नाहीत बॉ.
http://picasaweb.google.co.uk/swatikavathekar/MisalpavKattaa#
फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!!
पन ह्ये काय? "डुप्लिकेट पिवळा डांबिस"?
च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं?
कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल?
आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!:)
की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ?
(स्वगतः हा कट्टा पुन्यात होता ना! तरीच!!!!
या पुनेकरांचा काय भरोसा नाय.....
पूर्वी येकदा त्या सदाशिवरावभाऊचा तोतया उभा केला व्हता.....
आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!!)
:)
च्यायला, फोटोपण सोडु नका तुम्ही...नुसत्या सिक्सरी हाणा :)
फोटू तर लय झक्कासच आले हायेत रे धमाल्या!!!
नारायण नाऽऽरायण|
क्यामेरे स्वातीताई, पेठकरकाका, आणि वायदेआझम डॉनअली जीना ह्यांचे..
फोटो कोणीकोणी काढलेले...
हे फोटो स्वातीताईच्या क्यामेर्यातले, तिनं अपलोड करुन दुवा विजुभाऊंकडे दिला, भाऊंनी इथं फोटु चढवायचा प्रयत्न केला पण फोटु दिसले नाहीत...
मग मी फकस्त लिंक घेतली, फोटु उघडले, आणि इथं डकवले...माझं कसलं आलंय श्रेय? :)
"इदं न मम् | मिपाय स्वाहा:| "
च्यामारी डुप्लिकेट कशावरनं रं?
कशावरून रं तो खरा "पिवळा डांबिस" नसंल?
आपल्याला तर येक्दम आवाडला हा गोरा-गोजिरवाणा पिवळा डांबिस!!!Smile
की खरा पिवळा डांबिस आसा चट्टेरी-पट्टेरी टी-शर्ट घालून येनारच नाय आसं वाटलं तुम्हाला? आँ?
हा हा हा...सोप्पंय, तो एकदम गुपचुप बसला होता..खरा पिवळा डांबिस असता, तर आल्यापासुन पहिल्या दहा मिनीटांत सगळ्यांच्या धोतराला हात घालुन त्यानं सगळ्यांना सळो की पळो नसतं केलं?
बिचारा अगदी देवासारखां शांऽऽऽऽऽऽऽत बसुन होता.
आता पिवळ्या डांबिसाचा तोतया उभा करतायंत वाटतं!!!
हा हा हा!!!
आम्ही काय पेशवाईतले शहाणे वाटलो की काय?
-(मी तर बुवा अर्धाच शहाणा) ध मा ल.
>>अलेच्या...ॠचा उभी र्हायली, आमी नाय पाह्यली
काय ओ विजुभौ?
जा कट्टी फू तुमच्याशी [(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
>>फोटो आणि फोटो तली माणसं दोन्ही सुंदर आहे याचा तुम्हाला आदर नाही वाटला
=)) =)) =))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
मज्जा केलेली दिसते
तर .....टुकटुक. अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना मुद्दाम जळवण्यासाठी फोटो दिले आहेत :)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
>>>अगोदर प्रॉमिस करुन न आलेल्या लोकांना
रागवू नका हो विजूभाऊ. एक तर बरेच लांब होते ठिकाण अन् ४ दिवसांसाठी घरी आले की कामंही राहिलेली असतात, म्हणून नाही जमले.फोटो दिल्याबद्दल धन्यवाद :)
कट्टा गुपचुप किंवा अचानक केला नव्हता. तुम्ही योग्य वेळेस कॉन्टॅक्ट केला असता तर अजुन एका मिपाकराची ओळख झाली असती
आमचा आनन्द अजून वाढला असता. तुमचे फोन / इ मेल देउन ठेवा नेक्स्ट टाईम तुम्हाला जरूर कळवेन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
फोटो काही
आयला,
ह ह मे
हाहाहा
असा खुन्नस?
सुनील
ओ भाऊ फोटो
मला वाटलं,
स्वप्नकथा...
मंडळी,
वो काका
वो काका
बाळाला अजून जपायचे तरी किती
(विषय दिलेला नाही)
____________________________
____________________________
.
फोटु दिसताहेत का आता???
जेवणात
झक्कास फोटू!!!
डांबीसकाका की जय!
जबरा उपस्थिती
>>अलेच्या...
हा हा हा!
ते वाक्य धमु चे .
विजु
अरेच्चा!
>>फोटो आणि
छान आहेत
मज्जा
जबरा..........
>>>अगोदर
बेष्ट फोटो
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे
आय हाय
हे कस जमत
कट्टा
विजूभाऊ
झकास आहेत
परत जमवायचा असा कट्टा.अनायसे