विजुभाऊ तुम्हाला अशीही स्वप्ने पडतात? मला वाटले फक्त पर्यांची स्वप्ने पडतात..:)
असो, मस्त लिहीले आहे...
लहानपणी रामसे बंधुचा पिक्चर पाहताना जशी स्थिती झाली होती तशी तुमची झालेली दिसते इथे स्वप्नात....
मस्त वर्णन पण यावेळी हात आखडता का घेतला लेख लिहीताना?
श्लेश्मल म्हणजे चिकट बुळबुळीत असा कोणताही पदार्थ . श्लेश्मल हे मराठीत विशेषण आहे. नाम नाही.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
इंटरेस्टींग आहे.
बापरे!!
अशी सुद्धा...?
हेच म्हणतो
आयला
हम्म
श्लेश्मल
पोटात