✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक स्वप्न प्रवास (१०)

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 09/04/2008 - 09:57  ·  लेख
लेख

Book traversal links for एक स्वप्न प्रवास (१०)

  • ‹ एक स्वप्न प्रवास (९)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5178 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

र
रामदास गुरुवार, 09/04/2008 - 10:03 नवीन

इंटरेस्टींग आहे.

डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं आणि घाम फुटला. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/04/2008 - 10:05 नवीन

बापरे!!

बापरे!! भलतंच ड्यांजर दिसतय स्वप्न!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 09/04/2008 - 11:52 नवीन

अशी सुद्धा...?

विजुभाऊ तुम्हाला अशीही स्वप्ने पडतात? मला वाटले फक्त पर्‍यांची स्वप्ने पडतात..:) असो, मस्त लिहीले आहे... लहानपणी रामसे बंधुचा पिक्चर पाहताना जशी स्थिती झाली होती तशी तुमची झालेली दिसते इथे स्वप्नात.... मस्त वर्णन पण यावेळी हात आखडता का घेतला लेख लिहीताना?
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/04/2008 - 12:04 नवीन

हेच म्हणतो

हेच म्हणतो ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ड
डोमकावळा गुरुवार, 09/04/2008 - 11:58 नवीन

आयला

पिशवीतून डायरेक्ट प्राण्याच्या पोटात..... :SS बापरे इकडे माझ्या पोटात गोळा आला. च्यायला डेंजरच स्वप्न पडतात की तुम्हाला...खतरनाक... पुढे सांगा की काय?
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 09/04/2008 - 13:43 नवीन

हम्म

श्लेम म्हणजे शेंबूड का हो विजुभावू??
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 09/05/2008 - 12:59 नवीन

श्लेश्मल

श्लेश्मल म्हणजे चिकट बुळबुळीत असा कोणताही पदार्थ . श्लेश्मल हे मराठीत विशेषण आहे. नाम नाही. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबा मुतनाळ
म
मदनबाण Fri, 09/05/2008 - 08:24 नवीन

पोटात

पोटात खड्डा पडला ना !!.. (स्वप्नाळु) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा