साहित्य : १ मीडियम कच्चा पपीता , जिरे , हिरव्या मिर्च ५-६ , मीठ चवी अनुसार , शेंगदाणे चा कुट ४ (टेबल )चमचे, लिंबू,कोथिम्बिर सजावटी साठी
कृती : प्रथम पपीता ला बारीक चिरून घावा, ननतर कडाही मध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप केवा तेल सुधा चालेल घालून गरम करावे मग त्यात जिरे आणिक बारीक चिरले लि मिरची घालावी , आता यात चिरले ला पपीता घालून थोडे पाणी घालून पूर्ण शिजून घ्यावे अगदी बटाटे ची भाजी सारखी, नंतर मीठ घालून जर पाणी असेल तर ते जिरू द्या वे . भाजी मोक्डी झाल्यास त्यात शेंगदाणे चे कुट घालावे .आणिक मिडीम गस वर लाल सर होऊ द्यावे . नंतर लिंबू पीडून ,कोथिम्बिर पेरून दिश सर्व करावी .हि भाजी उपवास ला चालते आणिक सेहत चा द्रीह्ती नि चांगली . कारण बघा कदाचित आवडेल
वाचने
17161
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
मुंबईच्या का?
In reply to हम्म... by दादा कोंडके
नाही
In reply to मुंबईच्या का? by सानिकास्वप्निल
नाही
In reply to मुंबईच्या का? by सानिकास्वप्निल
(No subject)
In reply to हम्म... by दादा कोंडके
पपीता काय असतं?
पपीता मंझे पपई , मिडीम गस
In reply to पपीता काय असतं? by शिल्पा ब
गमभन ट्रान्सलेटर जमत नसल्यास
In reply to पपीता मंझे पपई , मिडीम गस by सोनलि
वाह !
In reply to पपीता काय असतं? by शिल्पा ब
(No subject)
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
वॉव...
सर्वात आधी धन्यवाद तुम्हाला
In reply to वॉव... by दिपक.कुवेत
मोक्डी, पीडून
प्लीज नोट, सोनाली नाही, सोनलि
In reply to मोक्डी, पीडून by आदूबाळ
धन्यवाद
In reply to प्लीज नोट, सोनाली नाही, सोनलि by इनिगोय
हे सोनलि म्हण्जे ओन्ली लोन्ली
In reply to धन्यवाद by सोनलि
सोनालि नलिवडे किंवा नलिकर
In reply to हे सोनलि म्हण्जे ओन्ली लोन्ली by पक पक पक
नाही, पण का बरं
In reply to मोक्डी, पीडून by आदूबाळ
नाही पण का?
In reply to मोक्डी, पीडून by आदूबाळ
अरे काय फरक पडतोय!
+१
In reply to अरे काय फरक पडतोय! by दिपक.कुवेत
हो न नाव बरोब्बर घेतल्याने
In reply to अरे काय फरक पडतोय! by दिपक.कुवेत
नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या
In reply to हो न नाव बरोब्बर घेतल्याने by सोनलि
गरज नाही
In reply to नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या by पक पक पक
नाष्टा चमचमित हवा
आणिक कधी तरी पौष्टिक पण असावा
In reply to नाष्टा चमचमित हवा by अविनाशकुलकर्णी
लिंबू पीडून
अडे तुमा लोकाला पडाड्थ खायचा
+१
In reply to अडे तुमा लोकाला पडाड्थ खायचा by प्यारे१
सोनलि ताई, पाकृ चे फोटु बी
रेशिपी आवडली
नाही आम्ही मुंबईकर, रेसिपी
तुम्ही कुणाचा आय डी आहात?
प्रश्न नाही कडले
In reply to तुम्ही कुणाचा आय डी आहात? by मन१
वस्ताद हो. साक्षिदार म्हणून
In reply to प्रश्न नाही कडले by सोनलि
साक्षिदार म्हणून नाव काढाल!
In reply to वस्ताद हो. साक्षिदार म्हणून by मराठे
सोनलि आपण टाईप करण्याच्या भाषे वरुन तरी गुजराथि मुम्बैकर वाटता.
टाईप वर प्रतिक्रिया का
In reply to सोनलि आपण टाईप करण्याच्या भाषे वरुन तरी गुजराथि मुम्बैकर वाटता. by अनिरुद्ध प
@आम्ही पूर्ण पणे मराठी आहो
In reply to टाईप वर प्रतिक्रिया का by सोनलि