Skip to main content

पौष्टिक नाश्ता

लेखक सोनलि यांनी रविवार, 17/03/2013 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ मीडियम कच्चा पपीता , जिरे , हिरव्या मिर्च ५-६ , मीठ चवी अनुसार , शेंगदाणे चा कुट ४ (टेबल )चमचे, लिंबू,कोथिम्बिर सजावटी साठी कृती : प्रथम पपीता ला बारीक चिरून घावा, ननतर कडाही मध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप केवा तेल सुधा चालेल घालून गरम करावे मग त्यात जिरे आणिक बारीक चिरले लि मिरची घालावी , आता यात चिरले ला पपीता घालून थोडे पाणी घालून पूर्ण शिजून घ्यावे अगदी बटाटे ची भाजी सारखी, नंतर मीठ घालून जर पाणी असेल तर ते जिरू द्या वे . भाजी मोक्डी झाल्यास त्यात शेंगदाणे चे कुट घालावे .आणिक मिडीम गस वर लाल सर होऊ द्यावे . नंतर लिंबू पीडून ,कोथिम्बिर पेरून दिश सर्व करावी .हि भाजी उपवास ला चालते आणिक सेहत चा द्रीह्ती नि चांगली . कारण बघा कदाचित आवडेल

वाचने 17161
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

पपीता, कडाही, सेहत.... आपण मुंबईच्या का? ;)

In reply to by सानिकास्वप्निल

अम्ही चपातीला 'चपाती' आणि शेंगांना 'शेंगा'च म्हणतो. ;)

पपीता काय असतं? द्रीह्ती म्हणजे काय? मिडीम गस म्हणजे काय? ही भाजी तुम्ही स्वत: कधी केलीये का? असल्यास फोटो का नाही?

In reply to by सोनलि

गमभन ट्रान्सलेटर जमत नसल्यास जीमेल मधील गुगल ट्रान्सलेट वापरा ते जरा सोपं आहे. पाकृ चा फटू टाका

In reply to by परिकथेतील राजकुमार

;):)

नाश्त्यासाठि एकदम फिट रेसीपी. ईतक्या अनवट आणि दुर्मिळ पाकॄ दिल्याबद्दल धन्यवाद. पण जर हि भाजी उपासाला चालते तर हा उपासाचा नाश्ता आहे कि साधा? हि भाजी नुसती खायची का तोंडिलावणे म्हणुन? नाश्ता एक आणि प्रश्न बरेच म्हणुन विचारले...बाकि चालु द्या (अशी मिपावर म्हणण्याची पध्दत हो)

In reply to by दिपक.कुवेत

सर्वात आधी धन्यवाद तुम्हाला तुमचा प्रतिसाद बदल . भाजी कधी हि खायला बरी साधी किवा उपवास ला , नुसती पण खायला बरी लागते त्या वर बारीक शेव टाकून try करा :)

In reply to by पक पक पक

सोनालि नलिवडे किंवा नलिकर वगैरे असतील, सोनाली कुलकरणीचं नाही का सोकुल केलं, तसं सोनली केलं असेल हाकानाका

शेवटि कुणीतरी म्हटलय ना...नावात काय आहे? नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का?

रेशिपी आवडली :) पण काही काही वर्णन कै कडत नाइ बा आपल्याला. आमी तरी ड ला ड च म्हंतो ;) सोनलितै, तुमी विदर्भ किंवा जडगावच्या का? (कडवडलेला) बॅटमॅन.

In reply to by अनिरुद्ध प

नाही हो काका आम्ही पूर्ण पणे मराठी आहो पाहिलन दा टाईप केले मराठी मन्हुन चुका झाला ,पण आपण सर्व पदार्थ वर लक्ष्य देणे एवजी नुसते टाईप वर प्रतिक्रिया का देत आहा

In reply to by सोनलि

@आम्ही पूर्ण पणे मराठी आहो पाहिलन दा टाईप केले मराठी मन्हुन चुका झाला>>>http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif किच्चु ताई........... लवकर ये.........तुझी अठवण येते,असं काहि सुद्द म्हराटी वाचल्यावर. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif