माझी कंपुबाजी
रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .
तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ... आमची कंपुबाजी ...
१) आमचा कंपु :
हे आमच्या फेसबुक वरील कंपुचे चित्र . प्रत्येक "नोड" हा एक व्यक्ती आहे अन ज्या ज्या व्यक्ती एकमेकांना ओळखतात त्या त्या "एज" ने जोडलेल्या आहेत . काही क्षण म्यॅट्रीक्ष पिक्चर मधे आलाचा भास होतोय का कुणाला ... ;)
२) एक वादग्रस्त चित्र
ह्या चित्रात गुलाबी नोड्स आहेत त्या फीमेल्स अन हिरवे नोड्स आहेत ते मेल्स . ( खरे काय कोण जाणे )
३) समाज शोधन
कम्युनिटी डिटेक्शन ला मराठीत काय म्हणता येईल बुवा ? ते असों . तर ह्या चित्रां मधे आमच्या कंपुतील उपकंपुंचे संशोधन केले आहे .उदा. हिरवा कंपु शाळेतला , निळा कंपु ब्लॉगवरचा जांभळा( लव्हेंडर का काय ते ) कंपु आयेसाय मधला वगैरे वगैरे . ( आता ह्यातली गिरीजा कोण ओळखा पाहु )
आता येतुन पुढील चित्रांचे स्पष्टीकरण नॉन टेक्निकल व्यक्तीला देण्यास मी असमर्थ आहे. तेव्हा ती केवळ चित्रकला म्हणुन गोड मानुन घ्यावी .
४)
५)
६)
७)
अशा रीतीने फेसबुकवरील तुंबड्या मिपाला लावणे सफळ संपुर्ण ||
अवांतर : विशेष आभार
१) https://gephi.org/
२) https://apps.facebook.com/netvizz/
३) https://www.coursera.org/course/sna

३) https://www.coursera.org/course/sna वर्गीकरण
प्रतिक्रिया
विशेष आभार
बरं दिसतंय
वाव... काय मस्त दिसतायत ते
क्लस्टरिंगची चित्रे मस्त
आणि सॉफ्टवेअर कुठले म्हणे?
लिन्क्स
ओक्के धन्यवाद सोशल नेटवर्क अ
ओक्के धन्यवाद सोशल नेटवर्क अ
नेटवर्क थिअरी!
सोत्री काकांना विचार......
लगे रहो
फार आशेने हा धागा उघडला होता
चान चान हो.
निष्कर्ष काय निघाला?
अनेक
>>ह्यातलं खरं सौंदर्य हे
छान! हे स्वतः प्रोग्रॅम लिहून
नॉन आयटी माणसाला
आता येतुन पुढील चित्रांचे
मस्त!
ग्रेट !
रिकामा ** , भिंतीला तुंबड्या लावी-म्हणीचा अर्थ