✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आळस कसा टिकवावा?

य
येडा खवीस यांनी
Wed, 09/03/2008 - 12:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4098 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/03/2008 - 12:36 नवीन

भाऊ ... आळस

L) भाऊ ... आळस केला तर येथे काही लिहाता देखील येईल का ? काय भाउ ... उगाच खेचाताय कश्याला आमची :D राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 09/03/2008 - 12:42 नवीन

आळस कसा

आळस कसा टिकवावा?
आळस टिकवायचा म्हणजे परत प्रयत्न आले....प्रयत्न आले म्हणजे आळस जाणार....हे तर विक्रम आणि वेताळ सारखे झाले... आता काय करावे बुवा?? :?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/03/2008 - 18:08 नवीन

अहो, मी आळस

अहो, मी आळस ह्या विषयात तज्ज्ञ आहे... मी पण लिहायला जाम आळस येतोय... बघतो, जमलं तर...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 09/03/2008 - 21:00 नवीन

कम्मालीचा आळशीपणा

३) रॉकिंग चेअरवर निवांत बसून डुलकी काढायची २) रॉकिंग चेअर पायाने हलवण्याऐवजी मनात विचार आला की चेअर आपोआप रॉक व्हावी १) मनात विचार कोण आणत बसतंय ! दुसर्‍या कुणीतरी आपल्यासाठी विचार करावा आणि आपली चेअर रॉक व्हावी :)
  • Log in or register to post comments
अ
अनिता गुरुवार, 09/04/2008 - 09:17 नवीन

ह्!

.
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी गुरुवार, 09/04/2008 - 14:40 नवीन

आ

आल्स
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/04/2008 - 14:48 नवीन

उत्कृष्ट धागा

अरे हा धागा नजरे आड कसा झाला बॉ ! (आमचा आळसच ह्याला कारणीभूत असेल.) मंडळी, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. आम्हालाही ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे आहे. कुणीतरी नीट उत्तर द्या प्लीज, नाहीतर आमचा आळस निघून जाईल, आणि पुन्हा तुम्हालाच प्रॉब्लेम येईल. आळस नसला तर हृदयविकार होतात असे आमचे मलेशियन बंधू म्हणतात. त्यामुळे आळस टिकवणे आवश्यक आहे. -- सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/04/2008 - 15:00 नवीन

(विषय दिलेला नाही) कारण आळसच

(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: प्लिज, मी उद्या सांगू का? आज मला खुप आळस आलाय!!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/04/2008 - 15:30 नवीन

ही ही

काहीच न करण्याचे कष्ट घ्यायची तयारी असेल तरच आळसाच्या मागे जावे ! ते मोठे कठिण आहे याचा अनुभव आहे. जात्याच आळशी असण्यासारखे सुख नाही. पुढचा जन्म असा मिळावा म्हणून प्रार्थना करावी :) अजून काय ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा