३) रॉकिंग चेअरवर निवांत बसून डुलकी काढायची
२) रॉकिंग चेअर पायाने हलवण्याऐवजी मनात विचार आला की चेअर आपोआप रॉक व्हावी
१) मनात विचार कोण आणत बसतंय ! दुसर्या कुणीतरी आपल्यासाठी विचार करावा आणि आपली चेअर रॉक व्हावी :)
अरे हा धागा नजरे आड कसा झाला बॉ ! (आमचा आळसच ह्याला कारणीभूत असेल.)
मंडळी, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. आम्हालाही ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे आहे.
कुणीतरी नीट उत्तर द्या प्लीज, नाहीतर आमचा आळस निघून जाईल, आणि पुन्हा तुम्हालाच प्रॉब्लेम येईल.
आळस नसला तर हृदयविकार होतात असे आमचे मलेशियन बंधू म्हणतात.
त्यामुळे आळस टिकवणे आवश्यक आहे.
-- सर्किट
काहीच न करण्याचे कष्ट घ्यायची तयारी असेल तरच आळसाच्या मागे जावे ! ते मोठे कठिण आहे याचा अनुभव आहे.
जात्याच आळशी असण्यासारखे सुख नाही. पुढचा जन्म असा मिळावा म्हणून प्रार्थना करावी :) अजून काय !
--लिखाळ.
प्रतिक्रिया
भाऊ ... आळस
आळस कसा
अहो, मी आळस
कम्मालीचा आळशीपणा
ह्!
आ
उत्कृष्ट धागा
(विषय दिलेला नाही) कारण आळसच
ही ही