Skip to main content

आई..बाबा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/03/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा ......... काल आवरताना बाबांचे जुने रोलेक्स घड्याळ सापडले. एकदम आठवल....म्हणायचे आमच्याशी बोलण्या साठी तुला कधी वेळ मिळणार देव जाणे ... ............................. आई शनिवार ची सकाळची शाळा.. डोळ्यावर झोपेची झापड पटकन उरकलेली आंघोळ. खाकी चड्डी व पांढरा शर्ट पोळीचा लाडु..कडीचा डबा.. एकदम लहान पण आठवते.. व आता हयात नसलेली आई पण..
लेखनविषय:

वाचने 2147
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

>>>पोळीचा लाडु..कडीचा डबा.. वीकेन्डनन्तर सोमवारी सकाळी सोलापुरहुन पुण्याला येताना,शाळेसारखच आजही आई मला कडिचा डबा देते. भाजी कोणतीही असो. तुप-साखरेची गुन्डाळी असतेच. तो डबा खाताना लई भारी वाटत...!