Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विदेश on Sun, 03/17/2013 - 00:03
ताई, कर ना लौकर घाई विमान चालू करून देई - चावी दे तू विमानाला फिरवून आणिन मी तुजला ! खेळणी पसरली सगळीकडे विमान सरकत नाही पुढे , भूभू, हत्ती, उंट नि घोडा - विमान आले रस्ता सोडा ! विमान निघाले, हळूच ये ना तायडे, खेळणी मोडतील ना... विमान माझे छान किती वाटत नाही आता भिती ! घेतला वेग विमानाने जरी मधेच थांबले विमान तरी - खुर्र्र... खुर्र... खट..गम्मत झाली बघ ना ताई, चावी संपली ! .

Submitted by जेनी... on Sun, 03/17/2013 - 00:44

Permalink

माझी पण चावी संपली ....

माझी पण चावी संपली .... :(
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 03/18/2013 - 13:37

In reply to माझी पण चावी संपली .... by जेनी...

Permalink

माझी पण चावी संपली ....

माझी पण चावी संपली .... :sad: माझी पण वाचा बसली.. ;)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1203 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com