✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गणपती बाप्पा मोरया, दर्शनाला घरी या! (घरच्या गणपतीची प्रकाशचित्रे)

स
सर्वसाक्षी यांनी
Wed, 09/03/2008 - 18:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18705 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/03/2008 - 19:00 नवीन

मंगलमुर्त

मंगलमुर्ती मोरया !!!!!!!!!!!! अरे कोणी तरी गणपतीची आरती येथे लिहा व एमपी थ्रीचा दुवा देखील द्या रे लेकांनो ;) साक्षी साहेब , सुंदर मुर्ती व आसपासची फुले देखील !!! धन्यवाद इतक्या सुंदर मुर्तीचे दर्शन घडवलेत येथे बसून ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 09/03/2008 - 20:00 नवीन

दुवा

गणपती हे असे एक दैवत आहे जे विविध रुपात तितकेच लोभस दिसते... छायाचित्रांबद्दल धन्यवाद! अरे कोणी तरी गणपतीची आरती येथे लिहा व एमपी थ्रीचा दुवा देखील द्या रे लेकांनो हा घ्या दुवा. यातील "सुखकर्ता दु:खहर्ता" दुव्यात नेहमीच्या सर्व आरत्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
र
रामदास Wed, 09/03/2008 - 23:21 नवीन

अरे कोणी तरी गणपतीची आरती येथे लिहा .

दे दे दे श्री गणपती अम्हा दिना दिना सन्मती भितीस भ्रांतीस निरसूनीया गणपती सुख अती मज मती दे दे दे. नाश करूनी विघ्नांचा सन्मती देई तू सकला गणपती सुख अती मज मती दे दे दे. हे फार जुने मेळ्यातले पद आहे. आम्ही आमच्या घरच्या आरतीत याचा समावेश केला आहे . याखेरीज दोन फारशा परीचीत नसलेल्या आरत्या पण आहेत. त्या ब्लॉगवर टाकतो आणि दुवा देतो आणि दुवा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/03/2008 - 19:00 नवीन

वा!

गणपती बाप्पा मोरया! अतिशय सुंदर अन् सुबक मुर्ती....अन् सुरेख छायाचित्रे! (दर्शनाने कृतकृत्य झालेला) टिंग्या
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 09/04/2008 - 00:21 नवीन

+१

असेच म्हणतो. अगदी प्रसन्न मूर्ती आहे. आम्हांला घरबसल्या गणरायाचे दर्शन घडवल्याबद्दल अनेक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
स
स्वाती दिनेश Wed, 09/03/2008 - 19:43 नवीन

वा..

सुंदर गणेशमूर्ती ! अगदी प्रसन्न वातावरण दिसतेच आहे.घरच्या गणपतीची आठवण करून दिलीत. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/03/2008 - 19:55 नवीन

सुरेख मूर्ती.

अतिशय प्रसन्न वाटलं अशी षोडशोपचार केलेली मूर्ती पाहून. धन्यवाद सर्वसाक्षी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/03/2008 - 20:11 नवीन

वा! दुर्वां आणि लाल फुलातला गणराय सुंदरच!

फारच सात्विक मूर्ती आहे सर्वसाक्षी, धन्यवाद! (स्वगत - रंगा, गणपतीच्या पुढे किंवा हातात मोदक दिसत नाहीये, 'सर्वसाक्षी'ने मटकावलेला दिसतोय! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/03/2008 - 20:13 नवीन

गणपती बाप्पा मोरया!

गणपती बाप्पा मोरया! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 09/03/2008 - 20:26 नवीन

प्रसन्न मूर्ती :)

गणपती बाप्पा मोरया ... धन्स सर्वसाक्षी !
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 09/03/2008 - 20:27 नवीन

राष्ट्रपती भवनात...

सकाळ मधील ही बातमी वाचा. काही इंटरेष्टींग ठळक बाबी :-)
"सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची...' ही गणेशाची आरती यंदा चक्क भारताच्या राष्ट्रपती भवनात ऐकायला मिळाली तर आश्‍चर्य वाटू नये... दरबार हॉलसह या भव्य वास्तूतील सव्वातीनशेहून अधिक भव्य दालनांमध्ये तब्बल ७७ वर्षांनी आणि इतिहासात प्रथमच गणेशाचा जयघोष दुमदुमणार आहे... ..."सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची...' ही गणेशाची आरती यंदा चक्क भारताच्या राष्ट्रपती भवनात ऐकायला मिळाली तर आश्‍चर्य वाटू नये... दरबार हॉलसह या भव्य वास्तूतील सव्वातीनशेहून अधिक भव्य दालनांमध्ये तब्बल ७७ वर्षांनी आणि इतिहासात प्रथमच गणेशाचा जयघोष दुमदुमणार आहे... ...एकूणच गणेशोत्सवात रोज दोन वेळा होणाऱ्या आरतीच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना यंदा प्रथमच मोदक-खिरापतीची चवही यानिमित्ताने चाखायला मिळेल ! ...
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 09/03/2008 - 20:39 नवीन

खुपच सुंदर

सुंदर मुर्ती. मन प्रसन्न झाले.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Wed, 09/03/2008 - 21:06 नवीन

श्रींची

श्रींची मुर्ती अतिशय सुंदर आहे आणि छायाचित्रेही मस्त आली आहेत...मन एकदम प्रसन्न झाले.... इथे प्रकाशित केल्या बद्दल धन्यवाद.... (मंगलमुर्तींच्या आगमनाने आनंदलेला) पांथस्थ
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/03/2008 - 21:24 नवीन

नमस्कार...

गनरायांच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार. वा सर्वसाक्षी, सुंदर दर्शन घडविलेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 09/03/2008 - 21:55 नवीन

मन प्रसन्न झाले

चित्रे सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 09/03/2008 - 22:10 नवीन

सुंदर मूर्ती !

...पेणची का हो ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/03/2008 - 22:38 नवीन

किती

किती सुरेख, प्रसन्न मूर्ती!! गजाननाच्या चरणी साष्टांग नमस्कार. फोटो अतिशय सुरेख आणि अतिशय छान सजावट. गजाननाचे दर्शन घडवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 09/03/2008 - 22:42 नवीन

छान

छान फोटो, छान मूर्ती आणि छान सजावट. (मला माझ्या आजोळच्य गणपतीची आठवण झाली.) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/03/2008 - 22:53 नवीन

सहमत

सुबक आणि गोजिरवाणी मूर्ती आहे. घरच्या गणपतीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/04/2008 - 13:59 नवीन

साधारणतः असेच म्हणतो

साधारणतः असेच म्हणतो, पण घरच्या गणपतीची आठवण नाही झाली. कारण आत्ता घरी समोर जो गणपती दिसतो आहे, तो असाच सुबक आणि गोजिरवाणा आहे !! इंडिया कॅश अँड कॅरी की जय ! मोरया !!! ह्या तेलगू दुकानदारांना उदंड आयुष्य द्या !!!! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
र
रामदास Wed, 09/03/2008 - 23:23 नवीन

सुंदर फोटो.

मनोहारी रुपडे आहे.पेणच्या थाटाची मूर्ती आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/03/2008 - 23:41 नवीन

वा साक्षी!

वा साक्षी! सुरेख मूर्ती आणि सुरेख फोटू... उद्या जमलं तर घरी दर्शनकरता नक्की चक्कर टाकतो... गणपतीबाप्पा मोरया! साक्षीच्या गणपतीचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो...! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/03/2008 - 23:41 नवीन

सुबक आणि गोजिरवाणी मूर्ती आहे

मोरया!!!!!!! (गणेशभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/04/2008 - 07:22 नवीन

आहाहा

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 09/04/2008 - 09:35 नवीन

गणपती बाप्पा मोरया

गणेश मुर्ती आणी सभोवतालची आरास ही मस्त -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/04/2008 - 19:04 नवीन

धन्यवाद!

बाप्पाचं दर्शन घडवल्याबद्द्ल! फारच गोड रूप आहे! रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा