तंदुरी पॉंफ्रेट
खुप दिवसांत तंदुरी पॉंफ्रेट खाल्लेला नव्हता, आणि तंदुरी चिकनप्रमाणे सहजही न मिळणरा प्रकार म्हणून हा घाट.. सर्व मत्स्यप्रेमी खवैंयासाठी........
साहित्य -
२-३ मध्यम पापलेट (पॉंफ्रेट)
मॅरिनेट १ साठी-
कृती -
पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा
पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल.
पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे.
दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.
मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे.
पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत.
ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.
गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

मॅरिनेट १ साठी-
- १ लिंबू
- १ चमचा मीठ
- पाच-सहा चमचे घट्ट दही
- २ चमचे तिखट (शक्यतो काश्मिरी, छान रंग येण्यासाठी)
- १ चमचा धणे पावडर
- १ चमचा तंदुर मसाला
- अर्धा चमचा गरम मसाला पावडर
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- चवीनुसार मीठ
- २ चमचे ऑलिव्ह ऑईल
कृती -
पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यावा
पापलेटला आडव्या चीरा कराव्यात, चीर साधारण अर्धा सेंमी खोल आणि थोडी तिरकी करावी. त्यामुळे मसाला आतमध्ये चांगला मुरेल.
पापलेटवर लिंबू पिळून, त्यावर थोडे मीठ लावावे. आणि १५ मिनिटे मॅरिनेट होऊ द्यावे.
दुस-या मॅरिनेटसाठी, भांड्यात दही, तिखट, तंदुर मसाला पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मीठ घेऊन चांगले फेटून घ्यावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालावे.
मॅरिनेटमध्ये पापलेट घालावेत. मॅरिनेट पापलेटच्या चीरांमध्ये घालावे.
पापलेट किमान २ तास मॅरिनेट होऊ द्यावेत. त्यापैकी पहिला एक तास रेफ्रिजरेटर मध्ये आणि नंतरचा एक तास रूम टेंप्रेचरला मॅरिनेट करावेत.
ओव्हन २५०° ला २० मिनिटे प्रिहिट करुन घ्यावा. पापलेट ग्रीलवर थेवून साधारणतः ४०-४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावा.
गरमागरम पापलेट कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो च्या सलाडबरोबर सर्व्ह करावा

वाचने
15189
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
आआआआ...हा...!
In reply to आआआआ...हा...! by शिद
धन्यवाद..
शेवटचे दोन फोटो एकदम तोपासु
झकास....
वा... मेले मी.... अप्रतिम
In reply to वा... मेले मी.... अप्रतिम by Mrunalini
+ १
दिल पाप्लेट, पाप्लेट हो गया!
शेवटचे दोन फोटो बघुन डोळे
आज मंगळवार आहे
मस्त फोटो
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या
In reply to एखाद्या सुंदरश्या ललनेच्या by तुमचा अभिषेक
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या
In reply to एखाद्या सुंदरश्या ललनेच्या by मी_देव
एखाद्या सुंदरश्या ललनेच्या
व्वा !!! :)
पेहलेही बॉल पे सिक्सर !!!
जब्रा.....
In reply to जब्रा..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकच परीक्षक क्सा काय? सर्व
In reply to एकच परीक्षक क्सा काय? सर्व by गवि
महाजज
In reply to एकच परीक्षक क्सा काय? सर्व by गवि
दोन अनुभवी जजेस असताना तिसरा
In reply to दोन अनुभवी जजेस असताना तिसरा by सुहास झेले
आजकाल
In reply to आजकाल by इरसाल
झालं का तुमचं.... :)
In reply to झालं का तुमचं.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्वॉर.. ठीक आहे.
हे देवा!
प्रश्न
In reply to प्रश्न by स्मिता चौगुले
मरिनेट करुन फ्रीज मध्ये
शेवटचे दोन फोटू किलर आहेत
जबर्या
झकास
वाह्ह़!
(No subject)
ओन्ली द बेस्ट................. खलास आइटम
व्वा
In reply to व्वा by तिमा
धन्यवाद तिमाजी, हो सबंध
आई ग्गं! भन्नाट!
व्वा..............क्या बात है
खपले!!
मस्त पाकक्रुती .
In reply to मस्त पाकक्रुती . by लौंगी मिरची
+१
In reply to मस्त पाकक्रुती . by लौंगी मिरची
धन्यवाद लौंगी मिरची!!
मस्त
हे पॉंफ्रेट म्हणजे काय असते
In reply to हे पॉंफ्रेट म्हणजे काय असते by अत्रुप्त आत्मा
चोरुन नको, विकत घेऊन खा!
करुन पहायलाच हवे
हाय! हाय! इधरकु प्रॉमफ्रेट
मस्त
एकदम छान
नक्की करुन बघणार.
आहाहा....
वॉव !
हुम्म्म्म
धन्यवाद मंडळी..
अग्ग्ग !
अप्रतिम फोटो....
परत टोंपासू.
क्या बात है.
भारीच दिसतय हे प्रकरण.