लेकाची चॉकलेटच्या वड्यांची फर्माईश आली, आणि रुचिराची आठवण झाली. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरातील ही चॉकलेटची क्रुती!!
साहित्य: सहा चमचे कोको पावडर, अर्धी वाटी लोणी, एक सपाट वाटी दूध पावडर, दिड वाटी साखर.
क्रुती: साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात दूध पावडर, कोको घावे. चांगले एकजीव करावे. त्यात लोणी घालून चांगले शिजवावे. शिजताना सारखे ढवळावे. गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटात थापून वड्या पाडाव्यात. आपल्या आवडीप्रमाणे पॅक कराव्या.
वाचने
7929
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त. मी चॉक्लेटचे स्लॅब
(No subject)
झकास आहे चॉकलेट..
छान पाककृती.
मस्त आहे!
सहमत!!
In reply to मस्त आहे! by पैसा
वड्या पाडलेला फोटू आवडला.
मस्त,,,,, मी पण बनविन, मग कन्यारत्न प्रसन्न......:)
In reply to वड्या पाडलेला फोटू आवडला. by रेवती
(No subject)
(No subject)
छान !!
चॉकलेट....
हा एकच नमुना नाही. असे अनेक आहेत.
हा अजुन एक नमुना
नका ना राव असे छळू.
धावत पळत जाऊन व्हेन्डिंग
एकदम सह्हि फोटो आणि पाकॄ
करा, खा,आणि खिलवा!!
सह्ह्ही !!!
अनन्या.........चॉकलेट सुपरहीट