✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओंडका

स — स्वाती फडणीस, Wed, 09/03/2008 - 05:07

प्रतिक्रिया द्या
1815 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ध
धनंजय Wed, 09/03/2008 - 07:44 नवीन

हं

चांगली कल्पना आहे. (अवांतर : ओंडक्याचे आकारमान लक्षात घेता, 'नाव' आणि 'बोट' मध्ये फरक काय आहे? )
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/04/2008 - 01:38 नवीन

बनून

बनून हेंदकळे नाव सागरी.. बोट कुणाची बनत नाही!.. इथे नाव म्हणजे मी चे नाव जस माझ नाव स्वाती हा मी जिवन सागरात नाव बनून रहातो/हेंदकळतो असा हा नाममात्र मी कुणाला [ बुडणार्‍याला] बोट देऊन [आधार] वाचवू शकत नाही. तो स्वतः पुरत जगतो/त्याच्याच हेलकाव्यांतून बाहेर येऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बेसनलाडू Wed, 09/03/2008 - 10:58 नवीन

छान!

रचनेतील, अर्थ पोचवण्यातील कल्पकता भावली. (कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/03/2008 - 15:58 नवीन

कल्पना छान आहे पण अजून कुठेतरी थोडी

कच्ची राहून गेली की काय असे भासते! कदाचित मनातल्या भावनांना समर्पक शब्द सापडले नसावेत. पुलेशु चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 09/04/2008 - 02:14 नवीन

मला खूप

मला खूप समाधान वाटत :)आहे की मनातल्या जाणिवेला मी शब्दात उतरवू शकले..! माझ्यासाठी ही कविता पुर्ण आहे. जशी मला लिहायची होती तशी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा