✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल ?

य
यशोधन वाळिंबे यांनी
Sat, 02/23/2013 - 19:26  ·  लेख
लेख
संगणकावर इंटरनेट वापरताना बर्याच वेळा आपल्याला अपेक्षित वेग मिळत नाही आणी त्यामुळे आपली निराशा होते. इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेल्या युक्त्या वापरून आपल्याला इंटरनेटचा वेग वाढवला तरी देखील तो २० ते ३० टक्क्यांनीच वाढतो. परंतु इथे दिलेल्या युक्तीमुळे तुमच्या इंटरनेटचा वेग हा ५०० टक्क्यांनी नकीच वाढेल. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला संगणकावर इंटरनेट वापरताना कमी वेगाचा त्रास होणार नाही हे नक्की. आणी तुमचा अनुभव इथे सांगायला विसरू नका..!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14707 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अहा.. तुमच्या त्या

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/28/2013 - 05:29 नवीन
अहा.. तुमच्या त्या लिन्कांमुळे ते जुने दिवस परत आठवले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

संख्याशास्त्रीय क्लृप्ती :-)

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/28/2013 - 00:00 नवीन
वेग पाचपटीने वाढेल ऐवजी वेग ५०० टक्क्यांनी वाढेल असे वाक्य एकदम लक्षवेधी बनते. बाकी अधिक वेगापेक्षा जाहिराती कमी बघाव्या लागाव्या म्हणून चतुरभ्रमणध्वनीकरिता बनवलेल्या संस्थळांना मी भेट देतो. जसे मटा ऐवजी मटा-मोबाईल.
  • Log in or register to post comments

वाह जोशीबुवा ,

तर्री
गुरुवार, 02/28/2013 - 08:26 नवीन
चतुरभ्रमणध्वनीकरिता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

इंटरनेटचा वेग तपासा

सन्कु
गुरुवार, 02/28/2013 - 00:06 नवीन
इथे तुम्ही इंटरनेटचा वेग तपासु शकता...
  • Log in or register to post comments

यशोधन साहेब, तुमचं खुपच कौतुक

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 00:37 नवीन
यशोधन साहेब, तुमचं खुपच कौतुक वाटतं. वाणिज्य पदवीच्या प्रथम वर्षाला असूनही तुम्ही आयटी क्षेत्रात जी प्रगती केली आहे तिने आमचा ऊर भरुन आला आहे. तुमच्यासारखाच आमचा एक जुना मित्र होता जो नेहमी तुमच्यासारखाच जगाला येस वी आर अशा खणखणीत आवाजात चार बोल सुनवायचा. आम्हीही आपुलकीच्या नात्याने त्याला चार शब्द ऐकवले होते. असो. तुमच्या माहितीसाठी,
हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!
हे तुम्ही ज्यांना वर एका प्रतिसादात लिहिलं आहे त्यांनी स्वाध्याय परीवारावर पिएचडी केलेली असून मराठीचे प्राध्यापक आहेत. माणूस नुसताच शिक्षणाने आणि पदाने मोठा नाही तर माणूस म्हणूनही तितकाच मोठा आहे. मला वाटतं तुम्ही लहान तोंडी खुप म्हणजे खुपच मोठा घास घेतला आहे.
  • Log in or register to post comments

अर्थातच

अभ्या..
गुरुवार, 02/28/2013 - 01:13 नवीन
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धनाजीराव एक गोष्ट आहे. प्रा.डॉ. बिरुटे सरांचे नवनवीन तंत्रातले अद्यावत ज्ञान नवीन पीढीलाही लाजवेल असे आहे. त्यांची नवनवीन फंडे वापरुन बघायची उत्सुकता कायमच असते त्यामुळेच त्यांना असे वाक्य लिहिणार्‍या आयडीने खरोखरच लहान तोंडी मोठा घास घेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

खेद..!!

यशोधन वाळिंबे
गुरुवार, 02/28/2013 - 12:50 नवीन
खेद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कसला खेद वाटतोय तुम्हाला?

धन्या
गुरुवार, 02/28/2013 - 19:51 नवीन
कसला खेद वाटतोय तुम्हाला? तुमच्यासारख्या प्रज्ञावान माहिती तंत्रज्ञान तज्ञाची तुलना एका मराठीच्या प्राध्यापकाशी केली याचा का? दोन चार शब्द जास्त लिहिले असते तर आम्हा मंदबुद्धी वाचकांच्या डोक्यात प्रकाश पडला असता. (च्यायला, पराशेठने याच लेखकाच्या दुसर्‍या धाग्यावर "आपला माजोरीपणा अतिशय आवडला." असा प्रतिसाद दिला आहे तो योग्यच आहे. एव्हढं रामायण लिहिल्यानंतर साहेब फक्त "खेद" हा एव्हढा एकच शब्द लिहितात म्हणजे माजोरीपणाचा कळस आहे.) लवकरच खुलासा करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

हे असलं काही

अद्द्या
गुरुवार, 02/28/2013 - 17:19 नवीन
हे असलं काही सातवी आठवीतल्या पोरांना . . सांगायला छान वाटतं . . इंटरनेट / प्रोसेसर स्पीड वाढवणे . . . वगेरा वगेरा . बाकी . . . . entertaining I must say
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा