✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लेक लाडकी

स
स्वाती फडणीस यांनी
Mon, 08/04/2008 - 19:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3741 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/04/2008 - 19:23 नवीन

छान !!!

आपण डेव्हलप केलेले शब्दचित्र छान आले आहे. अजून येऊ द्या अशीच शब्दचित्रे !!! अवांतर : बाकी आपली स्मरणशक्ती दांडगी आहे. आमचा तर गेलेला क्षण थेट विस्मरणाच्या खात्यात जमा होतो. :) -प्रा.डॉ. दिलीप विसरभोळे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/04/2008 - 19:27 नवीन

सुरेख...

मनातल्या विचारांना.. स्वगताचे सुंदर रूप दिले आहेस स्वातीताई तू. तुझ्या फॅन्सिड्रेस च्या आठवणींमुळे मला माझी फॅन्सीड्रेस स्पर्धा आठवली, मी वासुदेव झाले होते त्यात... मस्त लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 11:04 नवीन

मनापासून आभार

:)
  • Log in or register to post comments
क
किर्ति Tue, 08/05/2008 - 11:50 नवीन

आवड्ला

स्वाति ताइ तुमचा लेख खुप आवडला बालपणी च्या खुप आठवणी ताज्या झाल्या
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 08/05/2008 - 23:15 नवीन

मनापासून आभार!

:)
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Mon, 09/01/2008 - 17:16 नवीन

खुप छान

>>लेक लाडकी या घरची... आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची. माझ्या आठवणींची. त्या आठवणी/प्रश्न येणार आहे का पुढे?
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 09/01/2008 - 21:25 नवीन

मस्त लेख...

हा हा!@ फँसिड्रेस स्पर्धेचा उत्साह माझ्यापेक्षा माझ्या मातोश्रींनाच अधिक मला इतक्या विविध रुपात तिने लोकांसमोर आणलं आहे की खरा कसा दिसतो असा शाळेतल्यांना प्रश्न पडावा :) ;) मी वेषभुषा स्पर्धेत पुढील गोष्टी झालो होतो: -सूर्यफूल - डोलणारी बाहुली (पंचिंग डॉल असते ना मारलं की परत वर येते ती) -विठ्ठलाची मुर्ती -बुजगावणं - बाकी कृष्ण, मेंढपाळ,हवालदार वगैरे नेहेमीचे होतेच बाकी लेख मस्त! -(बहुरंगी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/02/2008 - 11:16 नवीन

आणि मग

आणि मग त्या ओळी कायम सोबत राहिल्या.. कधी गोड आठवण बनून तर कधी प्रश्न बनून.. आणि सुरुवात झाली क्षणांच्या साठवणींची. माझ्या आठवणींची. सुंदर.... स्वाती, जियो....! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/02/2008 - 13:02 नवीन

स्वाती ताई

स्वाती ताई !!! तुमचा लेख वाचुन अगदी माझ्या भाची ची आठवण झाली !! २००६ साल च्या गॅदरींग ला तीने अगदी असाच पोशाख ( नौ वारी साडी चा) केलेला... आणी अगदी तल्लीन होउन लेक लाडकी वर छोटासा डान्स केलेला .... बक्षीस ३ -या क्रमांकाच मिळाल तीला ........ पण अगदी डोळ्यात साठवुन ठेवलीये ती प्रतीमा... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Mon, 09/22/2008 - 12:41 नवीन

मनापासून आभार..

[:)]
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा