Skip to main content

डिझाईनर क्रोशे स्टोल

डिझाईनर क्रोशे स्टोल

Published on 21/02/2013 - 09:19 प्रकाशित
हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :) pic1 pic2 हे एक साधंच पण नाजुक डिझाईन 2 oic4
लेखनविषय:

याद्या 10684
प्रतिक्रिया 16

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.

खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय...

अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!! आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(

मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल. जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्‍याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.