लेखक जयवी यांनी गुरुवार, 21/02/2013 09:19 या दिवशी प्रकाशित केले. हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :) हे एक साधंच पण नाजुक डिझाईन लेखनविषय: कला वाचने 10703 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया छान ऋषिकेश गुरुवार, 21/02/2013 10:28 पहिलं अधिक आवडलं.. हे कुठे कामात येतय जयवी ताइ श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 21/02/2013 10:48 हे गळ्यात स्कार्फ सारखं जयवी गुरुवार, 21/02/2013 11:40 In reply to हे कुठे कामात येतय जयवी ताइ by श्री गावसेना प्रमुख हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल. अच्छा अच्छा हे फक्त स्त्री श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 21/02/2013 13:17 In reply to हे गळ्यात स्कार्फ सारखं by जयवी अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय, हे डिझाईन फेमिनाईन आहे पण जयवी गुरुवार, 21/02/2013 14:16 In reply to अच्छा अच्छा हे फक्त स्त्री by श्री गावसेना प्रमुख हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :) जयवी ताई पुरुषांसाठी ही श्री गावसेना प्रमुख शुक्रवार, 22/02/2013 08:43 In reply to हे डिझाईन फेमिनाईन आहे पण by जयवी जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल, मस्त सारे गुरुवार, 21/02/2013 11:41 खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय... अरे हे फोटो भलतेच मोठे जयवी गुरुवार, 21/02/2013 11:42 अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!! आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :( फोटू जयवी गुरुवार, 21/02/2013 16:47 In reply to अरे हे फोटो भलतेच मोठे by जयवी अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :) अगदी ताजं ताजं झालेलं परिकथेतील राजकुमार गुरुवार, 21/02/2013 11:59 अगदी ताजं ताजं झालेलं जयवीतै तू पण ना. ;) बाकी मस्त बनले आहेत एकदम. मस्त रश्मि दाते गुरुवार, 21/02/2013 12:53 कला आहे तुम्च्या हातात छान स्मिता. गुरुवार, 21/02/2013 14:31 मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल. जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल. अरे वा! पैसा गुरुवार, 21/02/2013 14:45 मस्त डिझाईन्स! +१ अनन्न्या गुरुवार, 21/02/2013 16:13 झकास!! अगदी छान! रेवती गुरुवार, 21/02/2013 20:00 अगदी छान! अगदी ताजं ताजं झालेलं मदनबाण शुक्रवार, 22/02/2013 19:37 अगदी ताजं ताजं झालेलं हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;) (कला प्रेमी):)
हे गळ्यात स्कार्फ सारखं जयवी गुरुवार, 21/02/2013 11:40 In reply to हे कुठे कामात येतय जयवी ताइ by श्री गावसेना प्रमुख हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.
अच्छा अच्छा हे फक्त स्त्री श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 21/02/2013 13:17 In reply to हे गळ्यात स्कार्फ सारखं by जयवी अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय,
हे डिझाईन फेमिनाईन आहे पण जयवी गुरुवार, 21/02/2013 14:16 In reply to अच्छा अच्छा हे फक्त स्त्री by श्री गावसेना प्रमुख हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :)
जयवी ताई पुरुषांसाठी ही श्री गावसेना प्रमुख शुक्रवार, 22/02/2013 08:43 In reply to हे डिझाईन फेमिनाईन आहे पण by जयवी जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल,
अरे हे फोटो भलतेच मोठे जयवी गुरुवार, 21/02/2013 11:42 अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!! आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(
फोटू जयवी गुरुवार, 21/02/2013 16:47 In reply to अरे हे फोटो भलतेच मोठे by जयवी अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :)
अगदी ताजं ताजं झालेलं परिकथेतील राजकुमार गुरुवार, 21/02/2013 11:59 अगदी ताजं ताजं झालेलं जयवीतै तू पण ना. ;) बाकी मस्त बनले आहेत एकदम.
छान स्मिता. गुरुवार, 21/02/2013 14:31 मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल. जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.
अगदी ताजं ताजं झालेलं मदनबाण शुक्रवार, 22/02/2013 19:37 अगदी ताजं ताजं झालेलं हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;) (कला प्रेमी):)
प्रतिक्रिया
छान
पहिलं अधिक आवडलं..
हे कुठे कामात येतय जयवी ताइ
हे गळ्यात स्कार्फ सारखं
In reply to हे कुठे कामात येतय जयवी ताइ by श्री गावसेना प्रमुख
हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.
अच्छा अच्छा हे फक्त स्त्री
In reply to हे गळ्यात स्कार्फ सारखं by जयवी
अच्छा अच्छा हे फक्त स्त्री आयडी साठी उपयोगाच आहे होय,
हे डिझाईन फेमिनाईन आहे पण
In reply to अच्छा अच्छा हे फक्त स्त्री by श्री गावसेना प्रमुख
हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :)
जयवी ताई पुरुषांसाठी ही
In reply to हे डिझाईन फेमिनाईन आहे पण by जयवी
जयवी ताई पुरुषांसाठी ही डिझाइन करा की हे स्टोल,
मस्त
खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय...
अरे हे फोटो भलतेच मोठे
अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!!
आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(
फोटू
In reply to अरे हे फोटो भलतेच मोठे by जयवी
अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :)
अगदी ताजं ताजं झालेलं
जयवीतै तू पण ना. ;)
बाकी मस्त बनले आहेत एकदम.
मस्त
कला आहे तुम्च्या हातात
छान
मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल.
जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.
अरे वा!
मस्त डिझाईन्स!
+१
झकास!!
अगदी छान!
अगदी छान!
अगदी ताजं ताजं झालेलं
अगदी ताजं ताजं झालेलं
हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;)
(कला प्रेमी):)