राम राम मंडळी
हल्ली मला अनेक प्रश्न पडत आहेत. (वय झाल्याचा परिणाम, नुसतेच प्रश्न पडतात उत्तरे मिळत नाहीत)
तर अगदी लहानपणापासून कृष्णाने नरकासुराला, रामाने रावणाला मारल्याचा आनंद मी साजरा केला आहे.
कॄष्णाने कंसाला, भीमाने जरासंधाला मारल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मात्र हल्लीच असे करणे हे पातक असल्याचे जागतिक स्तरावर मानले जाते असे समजते.
मला आता मोठे प्रश्न पडलेले आहेत.
१)असा आनंद साजरा करणे हे योग्य की अयोग्य?
२) योग्य असेल तर आनंद कसा साजरा करावा?
३) अयोग्य असेल तर त्याचे कारण काय?
४) १९ व्या शतकाने देवाचा मृत्यु पाहिला तर २० व्या शतकाने माणुसकीचा. २१वे शतक भावनांचा मृत्यु करणारे मानावे काय?
५) आपला परका हा भेद अशा प्रकारच्या आनंदाचा भाग असेल तर आपला परका हा भेद असे आनंद न साजरे करण्याने संपेल काय?
६) भेद न संपला तर भेदामुळे उत्पन्न होणार्या भावनांना आवर घालण्यासाठी काही प्रक्रिया आचरता येईल काय ?
७) भावना शुष्क करुन भेद संपला नाही आणि राष्ट्रवादास आधारभुत नकाशावरील रेघांचे वा निसर्गात आभाळाच्या पार्श्वभूमीवर फडकणार्या रंगीत कपड्याचे अस्तित्व शिल्लक राहिले तर रेषेच्या अलिकडील वा रंगाशी एकनिष्ट लोकांमधे एकसुत्री धागा कसा ओवता येईल?
असे अनेक प्रश्न आहेत... मला तरी नीटसे उत्तर सापडत नाही.
असो. एवढच सांगायचं होत. :)
वाचने
5933
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
हे मराठीतच आहे. हो तीच ती
In reply to हम्म by सुनील
डिपेंड्स....मिपाकरांच्या
पाव शतक पण नै झालं ...
In reply to डिपेंड्स....मिपाकरांच्या by बॅटमॅन
तुमच्या प्रश्नात सामना मधले
'सामना' मधले मास्तर म्हणजे खा
In reply to तुमच्या प्रश्नात सामना मधले by परिकथेतील राजकुमार
तुमच्या प्रतिसादाने हुरुप आला
In reply to तुमच्या प्रश्नात सामना मधले by परिकथेतील राजकुमार
प्रश्न कसले विचारताय?
ओक्के
In reply to प्रश्न कसले विचारताय? by पैसा
कायतरीच प्रश्न पडतात नान्या
चालायचंच प्रश्न हल्ली फार
In reply to कायतरीच प्रश्न पडतात नान्या by प्यारे१
आनंद झाला रे झाला (म्हणजे
खरं आहे
In reply to आनंद झाला रे झाला (म्हणजे by कवितानागेश
शाब्बास..
दोन दोन गणेशजन्म
In reply to शाब्बास.. by उपास
प्रतिसादाबद्द्ल
In reply to शाब्बास.. by उपास
छ्या...
अपल्याकडून लेखनास जरा सौलभ्य
म्हणजे नक्की काय करु ?
In reply to अपल्याकडून लेखनास जरा सौलभ्य by आशु जोग
जास्त इचार न करता आनंद साजरा
येस्स... वाजवा रे वाजवा
In reply to जास्त इचार न करता आनंद साजरा by काळा पहाड
सुरेख!
धन्यवाद
In reply to सुरेख! by अग्निकोल्हा
फारच बॉ प्रश्न पडतात तुम्हाला
माहितीबद्दल धन्यु
In reply to फारच बॉ प्रश्न पडतात तुम्हाला by सस्नेह
मरे एक त्याचा दुजा हर्ष वाहे...
हम्म !
असेल असेल
In reply to हम्म ! by सुहास..
१)असा आनंद साजरा करणे हे
धन्यवाद
In reply to १)असा आनंद साजरा करणे हे by ऋषिकेश
"भावना शुष्क करुन भेद संपला
खरं आहे
In reply to "भावना शुष्क करुन भेद संपला by राही
मिळालीत
नाही ना अजून...
In reply to मिळालीत by हासिनी
अभिनंदन, झाडावरून पडलेले
अभिनंदना बद्दल आभारी आहे
In reply to अभिनंदन, झाडावरून पडलेले by तुमचा अभिषेक
नान्या नान्या, नुसते प्रत्येक
सहमत आहे. मुदलात प्रश्न
In reply to नान्या नान्या, नुसते प्रत्येक by प्यारे१
उत्तर!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to उत्तर! by मृणालिनी
धन्यवादाबद्दल धन्यवाद!
In reply to प्रतिसादाबद्दल धन्यवाद by नाना चेंगट
...
मायला आमच्या नान्याला भारी