Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे.
Patton ( 1970 )
हा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही.
चित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले.
Karl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे. आठवत असेल तर हा अभिनेता A Street Car named Desire मधे होता. त्या चित्रपटा विषयी नंतर केंव्हातरी.
Patton ला ७ ऑस्कर मिळाली. George Scott नी ऑस्कर नाकरले.
ह्या चित्रपटा चे खासियत.
. अप्रतिम अभिनय.
. चांगली पटकथा. Francis Ford Coppola ची आहे. हा GodFather मुळे सर्वांना माहिती असलेला.
. सत्याच्या बराच जवळ, पण तरीही अजिबात कंटाळवाणा होत नाही.
. चांगले संगीत.
. Hollywood Movies मधे नेहमी च असतात ती Production Value.
हा चित्रपट Patton हा माणुस कसा होता ते उत्तम रित्या दाखवतो.
चित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. पॅटन नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी पॅटन नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे.
------
आधीचे लिखाण
GoodFellas - चुकवू नये असे चित्रपट http://www.misalpav.com/node/23899
चुकवु नये असे चित्रपट - कॅसिनो http://www.misalpav.com/node/23875
चुकवू नयेत असे चित्रपट - डॉ. झिवागो http://www.misalpav.com/node/23894
वाचने
3930
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
जनरल पॅटन हा प्रकारच कमाल
मस्त आहे हा सिनेमा...
तोंडओळख
तुमचे बरोबर आहे सुधीर, पण
In reply to तोंडओळख by सुधीर
फार विचार करत बसू नका. सुचतंय
In reply to तुमचे बरोबर आहे सुधीर, पण by प्रसाद१९७१
अगदी
In reply to फार विचार करत बसू नका. सुचतंय by आदिजोशी
इथे सगळे मित्रंच आहेत, टेंशन नका घेऊ.अगदी.लिहित रहा.जोशीसाहेब हे तुम्हालापण, बर्याच दिवसापासून तुमच्या लेखमालेला पारखा आहे. (का ब्लॉगचा पत्ता बदला आहे?)अप्रतिम चित्रपट आहे हा.