✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमची ही-"मुंबई"

प — पद्मश्री चित्रे, Sun, 08/31/2008 - 16:27

प्रतिक्रिया द्या
3750 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
वृषाली Sun, 08/31/2008 - 16:43 नवीन

कविता फार

कविता फार सुंदर आहे. वृषाली
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/31/2008 - 17:32 नवीन

धावता-धावत

धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे सुंदर कविता, जियो....! :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 08/31/2008 - 21:37 नवीन

मस्त कविता!

मुंबई चं नाव गती ,फास्ट्-फॉर्वर्ड सार्‍याच गोष्टी धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे क्या बात है! मान गये!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/01/2008 - 07:52 नवीन

छान

छान कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 09/01/2008 - 12:12 नवीन

छान कविता!

छान कविता! आठ-तीन,आठ-सात कुठली लोकल मिळेल आज विंडो जर मिळाली तर पोचलेच मग स्वर्गात हात. नाही तर आहेच लटकत जाणं, तो ही प्रवास एन्जॉय करणं घामाच्या वा पावसाच्या धारांमध्ये भिजुन जाणं हे आवडलं. (कदाचित रोज अनुभवतोय म्हणून असेल!) अशाच कविता करत राहा. -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/01/2008 - 15:23 नवीन

छान विषय...

विषय छान आहे पण कविता म्हणावी तितकी प्रभावी वाटली नाही. काव्य प्रतिभा आहेच. पण , प्रयत्न अजून जास्त केला पाहिजे. मुंबईच्या 'धावत्या' आयुष्यात मीही ७-२९ ही गाडी पकडायचो. माझे मुंबई बाहेरील नातेवाईक मला हसायचे. म्हणायचे,' ७-२९ काय म्हणतोस सरळ साडेसात म्हण की.' मी म्हणायचो नाही,' साडेसातला गाडी प्लॅटफॉर्मच्या बाहेर असते. ७-२९च बरोबर आहे.' मुंबईकरांना तिथली लोकल 'काटेकोर आणि वक्तशिर' बनविते.
  • Log in or register to post comments
स
सुमेधा Mon, 09/01/2008 - 16:19 नवीन

हाय फुलवा

हाय फुलवा :) , मुंबई चं नाव गती ,फास्ट्-फॉर्वर्ड सार्‍याच गोष्टी धावता-धावताच आनंदाचा पेला लावला जातो ओठी तरी सुद्धा महानगर हे अस्सल आहे, छान आहे गती च इथल्या आयुष्याचा श्वास आहे,प्राण आहे हे अगदि अप्रतिम ग... मस्तच .... अजुन अपेक्षा वाढल्यात हं... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा