Skip to main content

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे? गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे. असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically . म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते . सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती . आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान असो.... बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???

वाचने 99280
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

In reply to by अधिराज

जुन्या काळी रेशन कार्डाच्या पानांवर कुटूंब नियोजनचा (परिवार कल्याण) प्रसार करण्यासाठी तळटिपेमध्ये घोषवाक्ये छापलेली असत. मी पहिलीत असताना घरी ती वाक्ये एकदा मोठ्याने वाचत होतो काहीतरी पाळणा लांबवा वगैरे ते ऐकून घरचे हास्यकल्लोळात बुडाल्याचे आठवते :-).

In reply to by काळा पहाड

"पहिलं शाळेत शाळेत जाईपर्यंत दुसरा पाळणा लांबवा, तिसरा तर नकोच नको" असं काहीसं होतं बहुधा. त्यावर माझा प्रश्न होता (प्रत्यक्षातला) पाळणा लांबवून काय उपयोग?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

नवरा बायकोच्या वयात अंतर किती असावं ?
ते बायकोचा उत्साह आणि नवर्‍याची कपॅसिटी यावर अवलंबून आहे!

In reply to by अधिराज

तोहरी `नांनां'मे हांमी है जान गए जी कल मिलेरे हमको भूल गये आsज रे, हाय' दगाबाज़ रे तोरे नैना बडे दगाबाज़ रे