नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .
आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान
असो....
बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???
वाचने
99280
प्रतिक्रिया
168
मिसळपाव
प्रतिक्रिया
यावरून आठवले
In reply to आता पुढचा काथ्याकूट येऊ द्या by अधिराज
तांबी वापरा पाळणा लांबवा?
In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी
असे नव्हते...
In reply to तांबी वापरा पाळणा लांबवा? by काळा पहाड
मुलांच्या संख्येबाबत एका
In reply to असे नव्हते... by श्रीरंग_जोशी
नवं वाक्य असंय
In reply to मुलांच्या संख्येबाबत एका by श्रिया
मुलाचा हनीमुन सुरु झाल्यावर
In reply to नवं वाक्य असंय by संजय क्षीरसागर
यार, तुम्ही पहिले प्रतिसाद वाचत नाही!
In reply to मुलाचा हनीमुन सुरु झाल्यावर by श्री गावसेना प्रमुख
मी हनीमुन थांबवणार की नाही हे
In reply to यार, तुम्ही पहिले प्रतिसाद वाचत नाही! by संजय क्षीरसागर
खाजगीतले प्रश्न
In reply to मी हनीमुन थांबवणार की नाही हे by श्री गावसेना प्रमुख
?????
In reply to खाजगीतले प्रश्न by संजय क्षीरसागर
एक मूल, कायम हनीमून!
In reply to नवं वाक्य असंय by संजय क्षीरसागर
रस्ता चुकणं हि तर माझी नेहमीचीच सवय आहे||
In reply to एक मूल, कायम हनीमून! by अधिराज
अ क्रायिंग बेबी इज द बेस्ट
In reply to नवं वाक्य असंय by संजय क्षीरसागर
वेडंवाकडं भटकण्याचं अजून माझं वय आहे|
In reply to अ क्रायिंग बेबी इज द बेस्ट by अधिराज
सर, नाय समजलं.संदर्भासहीत
In reply to वेडंवाकडं भटकण्याचं अजून माझं वय आहे| by संजय क्षीरसागर
तोरे नैना बडे दगाबाज़ रे
In reply to सर, नाय समजलं.संदर्भासहीत by अधिराज
सर, उत्तर द्याचं टाळू नये.
In reply to तोरे नैना बडे दगाबाज़ रे by संजय क्षीरसागर
उत्तर वर दिलंय की
In reply to सर, उत्तर द्याचं टाळू नये. by अधिराज