गेल्या काही दिवसांपासून हार्मोनिका- अर्थात माऊथ ऑर्गन वाजवण्यात रस आलाय. त्यासाठी क्लास वगैरे न लावता आंतरजालावर युट्युब वरून काही व्हिडिओज बघून मोडकंतोडकं शिक्षण चाललंय. सध्या "तुझसे नाराज नही जिंदगी, है अपना दिल तो आवारा, ये दोस्ती हम नही तोडेंगे, छुकर मेरे मन को" इ सोपी गाणी जमायला लागलीयेत. आता थोडं पुढं सरकावं म्हणतोय. इकडे मिपा वर बरेच जुणे जाणते हार्मोनिकाकर असतीलच. त्यांच्याकडून थोडीफार मदत मिळेल काय?
वाचने
2949
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हार्मोनिका
या वाद्याचा आणखी एक फायदा म्हणजे
अब्बा....ब्बा........ दे मारा
In reply to या वाद्याचा आणखी एक फायदा म्हणजे by jaypal
छान!
आमची भर..
है अपना दिल तो आवारा...
ऑल दी बेस्ट..!!
माझा अनुभव ..
मी नुकतीच ही हार्मोनिका घेतली
In reply to माझा अनुभव .. by चौकटराजा
माझाही ती कळ दाबून कोमल स्वर
ओठ, नीभ श्वास हो ..
In reply to माझाही ती कळ दाबून कोमल स्वर by नानबा
अत्यंत सुंदर वाद्य आहे.
मस्त लिंक, पण ती अशी द्या
In reply to अत्यंत सुंदर वाद्य आहे. by मराठी_माणूस
धन्यवाद
In reply to मस्त लिंक, पण ती अशी द्या by संजय क्षीरसागर
वा!! काय सुमधुर आहे.
In reply to मस्त लिंक, पण ती अशी द्या by संजय क्षीरसागर
प्रथम