लेखनप्रकार
"मी जात मानतो ,मानत नाही" हे माझे मत मी इथे मांडत नाही आहे. एक विचार सहज मनात आला म्हणून.............
जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक प्रकारची विशिष्ट जीवनशैली" असे समबोधले तर प्रत्येकजण आज ज्या जीवनशैली जगतो आहे,त्यात तो जितका जास्ती रुळला आहे किवा Comfortable आहे त्याला तितके इतर जीवनशैलीत रूळने कठीण जाते किवा जाऊ शकते.
कोणत्याही जातीचा उल्लेख न करता एक ( काल्पनिक ) उदाहरण. जर दगड, पाणी,कागद आणि अग्नी ह्य्ना आपण "जात" अस समजल आणि कोत्याही एका जातिला जर जर दुसऱ्यासोबत रहायला सांगितल (लग्न करायला सांगितल,एकरूप होण्यास सांगितल) तर तो त्या सोबत तितका एकरूप होणार नाही जितका तो स्वजाती बरोबर होईल.
वरील उदाहरना सारखेच जर माणसाने लग्न समजातीच्या ( स्वजातीच्या ) व्यक्तीबरोबर केले तर ते दोन जण एकमेकात जास्त एकरूप होऊ शकतात.
म्हणून जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक प्रकारची विशिष्ट जीवनशैली" असे संमबोधले तर ते चूक कि बरोबर ????
मिसळपाव
बरोबर
एक जात असणार्या दोन
In reply to एक जात असणार्या दोन by पिलीयन रायडर
मग एक जात आहे म्हणुन ते
बास
हम्म...
खरं म्हणजे पूर्वी
In reply to खरं म्हणजे पूर्वी by मनीषा
ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, आणि शूद्रं.
जर 'जात' ह्या शब्दाला आपण "एक
जात जातच नाही ... काय करणार..
जाती व्यवस्था सर्व जगात होती
एक नवीन काडी टाकतो. नवीन
कोणत्याही जातीचा उल्लेख न
प्रचन्ड कन्टाळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळा !