'विश्वरूपम' चा वाद काय आहे ? कोण सांगेल.
हिन्दुस्थानातला विख्यात अभिनेता 'कमल हसन' याचा 'विश्वरूपम' चित्रपट अखेर काही ठिकाणी प्रदर्शित झाला
येण्यापूर्वीच वादात अडकल्याने सर्वत्र त्याच्याबद्दल उत्सुकताही होती.
अनेकदा हे वाद खरे मानायचे की प्रसिद्धीच्या क्लूप्त्या मानायच्या असा प्रश्न पडतो ?
जमानाच तसा आलाय.
एक नक्की हा चित्रपट २०१३ चा हिट्ट चित्रपट ठरणार असे दिसते
त्याच्याबाबत जे वाद निर्माण झाले त्याबाबत सर्वांनी फक्त अंदाज व्यक्त केलेत
नेमकं कुणीच काही बोलत नाही.
'विश्वरूपम' या नावामुळे काही वेगळ्याच कल्पना मनात येतात.
पण
ज्या लोकांनी विरोध केला आहे त्यावरून असे मानायला जागा आहे
की
विदेशी संस्कॄतीबद्दल काही भाष्य असावे ज्याच्याशी भारतीयांना काही घेणेदेणे असायची गरज नाही
कमल हसन याच्या मुलाखतींवरूनही हेच ध्वनित होते की
अफगाणिस्तानातील कुणावर किंवा अल कैदाशी संबंधित कथा असावी
कुणाला या चित्रपटाबाबत नेमकी काही माहीती असेल तर सर्व मिपाकरांच्या ज्ञानात अवश्य भर घालावी
..(अज्ञानी) जोग
याद्या
9413
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
वाईट वाटते
+१
In reply to वाईट वाटते by आजानुकर्ण
:-)
+१
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
बोगस पिक्चर आहे.
चित्रपटाबाबत नेमकी माहीती नाही. पण जे माहित आहे त्यावरुन...
पाहून मग सांगतो.
बोगस
नाही
मंजे थेटरात जायला नको... असा
इथे सगळं इत्थंभूत आहे
कमाल (?) हाये...
जयललीता यांच्या मालकीच्या डि
तुम्हाला हा प्रश्न पडल्याने
हल्ली चर्चा सदरातले बरेचसे
या चित्रपटा बद्धल उत्सुकता
हे राम
In reply to या चित्रपटा बद्धल उत्सुकता by मदनबाण
ह्म्म, हो हे दॄष्य पाहिले
In reply to हे राम by विकास
हे वाचून पहा!
'विश्वरूपम'वर तामिळनाडूमध्ये
गुरुजी एक सांगा काँग्रेस आणी
In reply to 'विश्वरूपम'वर तामिळनाडूमध्ये by श्रीगुरुजी
> आपल्या हिंदुत्ववादी
In reply to 'विश्वरूपम'वर तामिळनाडूमध्ये by श्रीगुरुजी
"ही नवीन माहिती मिळली."
In reply to > आपल्या हिंदुत्ववादी by आशु जोग
ही बाई ममतासारखीच आक्रस्ताळी
In reply to "ही नवीन माहिती मिळली." by श्रीगुरुजी
...
In reply to 'विश्वरूपम'वर तामिळनाडूमध्ये by श्रीगुरुजी
...
In reply to ... by आशु जोग
सरफरोश म्हंजे क्लासिकल
In reply to ... by आशु जोग
"गुरुजी एक सांगा काँग्रेस आणी
आज काल तर कुणी काही केले कि
काय तोडगा निघाला.
कमल हसन देश सोडून जायला तयार
काय राव ट्रेलर वरून तर मस्त
In reply to कमल हसन देश सोडून जायला तयार by अविनाशकुलकर्णी
चित्रपट मस्तच आहे पिटातल्या पब्लिक साठी!
In reply to काय राव ट्रेलर वरून तर मस्त by खबो जाप
ज्यांच्या भावना दुखावल्या
सीझोफ्रेनिया आणि अॅम्नेशिया
.
हासन आणि हसन
आयला. मीही हसनच समजत होतो. अन
In reply to हासन आणि हसन by रमेश आठवले
कमल हासन का बयान: खुद को