Skip to main content

आई ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 31/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
ठेच लागता घाई घाई, तोंडी नेमके आई आई .. दु:खामधे मुखात येई कसे नेमके आई आई .. तळमळ जेव्हां जिवात होई मनीं नेमके आई आई .. समर प्रसंग सामोरी येई स्मरण नेमके आई आई .. बापाचा पाठी मार खाई तोंडी नेमके आई आई .. जन्म माणसा वाया जाई म्हटले ना जर आई आई ! .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1275
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

खुप आवडली.

साधी, सोपी कविता मस्तच! :)