श्री.तुकोबारायांचे हस्ताक्षर
साठेक वर्षांपूर्वी श्री. परांजपे यांनी देहूच्या श्री. तुकारामांच्या वंशजांकडून " भिजलेल्या वहीचे अभंग " नावाचे सातएकशे अभंग मिळवून ते प्रसिद्ध केले होते. आज ते दुर्मीळ असल्याने " वरदा प्रकाशन " पुनर्मुद्रित करत आहे. त्यांत श्री तुकोबारायांचे हस्ताक्षर असलेले एक पान येथे देत आहे.
यातील काही अक्षरे आज आपण लिहतो त्यापेक्षा निराळी असल्याने खाली देत आहे. याचा उपयोग करून आपण हे अभंग वाचू शकता.
(१) ब्राह्मी ही भारतातील सर्वप्राचीन लिपी होय. इजपासून गुप्त-सिद्धमातृका-कुटिल-देवनागरी अशा निरनिराळ्या लिप्या कालोघात प्रचारात आल्या. देवनागरी लिपीतही काही बदल झाले असे दिसते. सोळाव्या शतकातील मराठी ग्रंथांच्या लिपीत असेच बदल दिसतात कां ? यावर तज्ञांनी प्रकाश पाडावा.
(२) या पाच अभंगातील पहिले दोन माझ्याकडे असलेल्या साखरे महाराज प्रकाशित सकलसंतगाथा भाग-२ यातील श्री. तुकाराम महाराजांच्या गाथेत आढळत नाहीत. जोग महाराजांनी संपादित केलेया गाथेत ते आहेत असे कळते.
(३) आज प्रकाशित असलेल्या गाथांमधील अभंग व वरील अभंग यात बरेच पाठभेद आहेत. दुसर्या अभंगात
तुका म्हणे आले घरा ! तोची दिवाळी दसरा !! असे लिहले आहे. पण आपण लहानपणापासून " साधुसंत येती घरा ! तोची दिवाळी दसरा !! " असे वाचत-म्हणत आलो आहोत. याचे कारण कळू शकते. सुरवातीचा संतांचा संदर्भ सोडला तर " तुका म्हणे " ला अर्थ लागत नाही. केवळ दोन ओळींचा अर्थ पूरा लागावा म्हणून " तुका म्हणे " जाऊन "साघुसंत " आले असावे.
शरद

याद्या
7675
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुकीची दुरुस्ती
शरदराव,
>>>शक्य झाल्यास लिपींच्या
In reply to शरदराव, by प्रास
बाळबोध अर्थात मोडीसारखी
In reply to शरदराव, by प्रास
बाळबोध लिपी म्हणजे मोडी
In reply to बाळबोध अर्थात मोडीसारखी by llपुण्याचे पेशवेll
जुन्या काळात शाळेत बाळबोध
In reply to बाळबोध लिपी म्हणजे मोडी by प्रास
नै हो नै. बाळबोध म्हंजे
In reply to बाळबोध लिपी म्हणजे मोडी by प्रास
मोडी
In reply to नै हो नै. बाळबोध म्हंजे by बॅटमॅन
मुघलांची सर्व पत्रे फारसीत
In reply to मोडी by सुनील
हो
In reply to मोडी by सुनील
तरीच ...
In reply to हो by प्रसाद गोडबोले
प्रतिसाद दिसत नाहीत.
In reply to नै हो नै. बाळबोध म्हंजे by बॅटमॅन
+१
In reply to बाळबोध अर्थात मोडीसारखी by llपुण्याचे पेशवेll
" साधुसंत येती घरा ! तोची
श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर.
बहुजनाना शिक्षणास वंचित केले
असा अमूल्य ठेवा आमच्यासोबत
श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर.