Skip to main content

डोळे

लेखक मनिष यांनी सोमवार, 28/01/2013 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे खोल, खोल डोळे. त्यातलंही पाणी आता आटलंय... आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय! ~ मनिष (28/1/2013)
लेखनविषय:

वाचने 1238
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही कविता एवढीच सुचली आणि ह्या ४ ओळीतच पुर्ण झाली असं वाटलं. मग तिला अजून शब्दबंबाळ न करता तशीच इथे टंकली. :-)

एवढ्या चांगल्या सुरवातीनंतर खूप काही वाचायला मिळेल असं वाटलं होतं. कोणी सिद्धहस्त मिपाकवी/कवियत्रीने पूर्ण करावी ही कविता.