सरकारच्या नवीन धोरणांनुसार शिक्षण पध्दतीत्त अमुलाग्र बदल करण्यात येत आहेत. सतत नवीन प्रयोग चालू आहेत. परीक्षांचे स्वरूप बदलले आहे.आठ्वीपर्यंत ओपन बूक टेस्ट आणि नववीला एकदम दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम!! सर्वंकश मूल्यमापन करताना, विद्यार्थ्याच्या दप्तराचे ओझे कमी केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मी माझ्या मुलाचे दप्तर उचलू शकत नाही, तो कसे उचलतो देव जाणे. नवीन धोरणानुसार अभ्यासाच्या बरोबरीने उपक्रम, प्रकल्प, ग्रुह्पाठ, वर्गपाठ अशा प्रकारे प्रत्येक विषयाचे लिखाण पूर्ण करताना मुलगा कारकुनी तरी उत्तम करील यात शंका नाही. दप्तराचे ओझे उचलून उचलून हमालीची पण सवय झालीच आहे!! माझ्या माहितीतील एका डॉक्टरबाईने आपल्या मुलीचे वर्गकाम पूर्ण करण्यासाठी महीना पाच हजार रूपये देऊन कारकून ठेवला आहे!!
ट्क्केवारीतून येणारे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणी पध्दत सुरू झाली आहे. ज्यामध्ये दहा ते पंधरा पाठांसाठी फक्त तीस गुण आणि अभ्यास तीस गुणांसाठीही शंभर मार्कांचाच!! उरलेले वीस गुण पूर्णपणे शिक्षकांच्या हातात आहेत जे आज तरी शिक्षकांवर अवलंबून आहेत. बेस्ट फाईव्ह मुळे खेळाचे चार ट्क्के धरून मुले एकशे चार ट्क्के सुध्दा मिळवत आहेत. त्यामुळे रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात सुध्दा अॅड्मिशन ९५% ना सायन्स साठी बंद!!
टक्केवारीच्या या प्रवाहात आपल्या मुलाला बाजूला ठेवले तर त्याच्या प्रवेशाच्या वेळी पैशांची जमापुंजी संपवणे आले. जे नैराश्य टाळण्यासाठी श्रेणीपध्द्त सुरू झाली, ती प्रवेशाच्या वेळी ग्राह्य धरली जात नाही. रत्नागिरीजवळ्च्या एका गावातील सहावीत शिकणाय्रा मुलाने बाबांनी मॅच बघायला पाठवले नाही म्हणून आत्महत्या केली!! या नैराश्याला उपाय काय?
या सर्व प्रयोगांमुळे वाचन कराण्यासाठी मुलांजवळ वेळ्च उरत नाही. मुळात जास्त प्रमाण इंग्रजी माध्यमातून शिकणाय्रांचे, त्यात वाचन करायला वेळच नाही, मग मराठीतील शब्द मुलांना कळणार कसे?
शिकवणाय्रा शिक्षकांपैकी दहा ट्क्के सन्माननीय अपवाद वगळले तर सगळी बोंबच आहे.
या सर्वांमधून जाणारी ही पिढी पुढील आयुष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल? ही परीक्षा पध्द्त आपल्याला योग्य वाटते? कदाचीत काही गोष्टी मला माहीत नसतीलही, जाणकारांनी प्रकाश टाकायला हरकत नाही. यापूर्वी यावर धागा येऊन गेला असेल तर त्याची लिंक द्यावी.
वाचने
28672
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपली गुलामी गेलेली नाही...
जबरदस्त उत्तर..
In reply to आपली गुलामी गेलेली नाही... by योगप्रभू
+१
In reply to आपली गुलामी गेलेली नाही... by योगप्रभू
शिक्षणपद्धती
उम्म्म
मुलींना वगळल्याबद्दल निषेध
In reply to उम्म्म by परिकथेतील राजकुमार
मला मुलगी नाही,
In reply to मुलींना वगळल्याबद्दल निषेध by नाना चेंगट
चांगला विषय
उच्चशिक्षीत आणि बाल
In reply to चांगला विषय by दादा कोंडके
आपण प्रोफेसर आहात काय?
In reply to उच्चशिक्षीत आणि बाल by नाना चेंगट
मी प्रोफेसर नाही. मला
In reply to आपण प्रोफेसर आहात काय? by दादा कोंडके
हा हा...
In reply to मी प्रोफेसर नाही. मला by नाना चेंगट
संजय म्हणतात त्याप्रमाणे,>??
In reply to चांगला विषय by दादा कोंडके
ब्रोबर!
In reply to संजय म्हणतात त्याप्रमाणे,>?? by कवितानागेश
हम्म
In reply to ब्रोबर! by दादा कोंडके
सहमत..
In reply to चांगला विषय by दादा कोंडके
कोणतीही शिक्षण पद्धती अथवा
सावळागोंधळ
सीए प्रवेश परीक्षेतही
In reply to सावळागोंधळ by चौकटराजा
इतिहास,भूगोल,चित्रकला , संगीत...
In reply to सावळागोंधळ by चौकटराजा
शिक्षक चांगले शिकवत असतील तर
हम्म.
जराशी सुधारणा...
In reply to हम्म. by पैसा
ओक्के!
In reply to जराशी सुधारणा... by मदनबाण
सध्या सगळ्याच क्षेत्रात
+१
In reply to सध्या सगळ्याच क्षेत्रात by नानबा
प्रतिसाद....
वाचून वाईट वाटले. गंभिर
ज्ञान मिळणे
अर्थात आपण ही पध्द्ती बदलू शकत नाही.
अनन्या, यू हॅव टू टेक अ रिस्क
+१
In reply to अनन्या, यू हॅव टू टेक अ रिस्क by संजय क्षीरसागर
माझ्या दृष्टीनं संगोपन म्हणजे मुलाचा कल ओळखून त्याचा स्वविकास
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
कला आणि अॅप्लिकेशन
In reply to माझ्या दृष्टीनं संगोपन म्हणजे मुलाचा कल ओळखून त्याचा स्वविकास by संजय क्षीरसागर
वडीलांनी मी चौथी पाचवीत असतानाच माझा चित्रकलेतला रस
In reply to कला आणि अॅप्लिकेशन by अभ्या..
संजय उवाच ...
In reply to माझ्या दृष्टीनं संगोपन म्हणजे मुलाचा कल ओळखून त्याचा स्वविकास by संजय क्षीरसागर
`स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही एकमेव डिरेक्शन घेऊन आपण मुलांच आय
In reply to माझ्या दृष्टीनं संगोपन म्हणजे मुलाचा कल ओळखून त्याचा स्वविकास by संजय क्षीरसागर
एखाद्या अनवट क्षेत्रातील करीअर बद्दलची महिती नसणे
In reply to `स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही एकमेव डिरेक्शन घेऊन आपण मुलांच आय by चावटमेला
स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही
In reply to `स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही एकमेव डिरेक्शन घेऊन आपण मुलांच आय by चावटमेला
यापेक्षा सरधोपट मार्गानं अभ्यास करुन परीक्षा देउन पैसे कमवा
In reply to स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही by ५० फक्त
+१
In reply to स्कोप' या नांवाखाली `पैसा' ही by ५० फक्त
+१
In reply to +१ by दादा कोंडके
+१
In reply to +१ by दादा कोंडके
+२
In reply to +१ by दादा कोंडके
कळतय पण वळत नाही.
In reply to माझ्या दृष्टीनं संगोपन म्हणजे मुलाचा कल ओळखून त्याचा स्वविकास by संजय क्षीरसागर
शिक्षण पध्दती एव्हडीच चुकिची आहे तर
मुलांना शाळेत घातलचं कशाला ?
In reply to शिक्षण पध्दती एव्हडीच चुकिची आहे तर by अग्निकोल्हा
कल पाहून ..
In reply to मुलांना शाळेत घातलचं कशाला ? by संजय क्षीरसागर
हा टोकाचा अप्रोच आहे.
In reply to मुलांना शाळेत घातलचं कशाला ? by संजय क्षीरसागर
आताची शिक्षण पद्धती ही
उत्तम चर्चा!
हि गोष्ट अर्थातच काहि "जुन्या" लोकांनी सांगतली आहे.
In reply to उत्तम चर्चा! by बाळकराम
मॅकॉले ने केलेलं भारतीय शिक्षणाचे नुकसान
In reply to हि गोष्ट अर्थातच काहि "जुन्या" लोकांनी सांगतली आहे. by अग्निकोल्हा
आख्खा दुआ चोप्य्पस्ते ???
In reply to मॅकॉले ने केलेलं भारतीय शिक्षणाचे नुकसान by बाळकराम
दुवा देण्याची भानगड अजून जमत नाही तोवर प्लीज सांभाळून घ्या!
In reply to आख्खा दुआ चोप्य्पस्ते ??? by अग्निकोल्हा
+१
In reply to उत्तम चर्चा! by बाळकराम
सहमत
In reply to उत्तम चर्चा! by बाळकराम
माझ्या माहितीतील एका
उत्तम चर्चा.
In reply to माझ्या माहितीतील एका by मनीषा
बाळकराम यांच्या मताशी १००
In reply to उत्तम चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय आठवण जागवली आहे
In reply to बाळकराम यांच्या मताशी १०० by दादा कोंडके
हा हा...
In reply to काय आठवण जागवली आहे by क्लिंटन
अजिबात अतिशयोक्ती नाही!
In reply to माझ्या माहितीतील एका by मनीषा
खरंच ब्रिटीशांना आपण दोष का द्यावा?
आज खरच अशी स्थिती आहे,
मी अनुभव सांगितलाय : मुलाचा कल शोधा, दिशा मिळेल, प्रश्न संपला!
In reply to आज खरच अशी स्थिती आहे, by अनन्न्या
श्री बाळकराम यांनी १८३५ चा आक्खा खलिताच पेस्ट केला आहे
संजयजी तुमचे मुद्दे शंभर टक्के बरोबर पण..
In reply to श्री बाळकराम यांनी १८३५ चा आक्खा खलिताच पेस्ट केला आहे by संजय क्षीरसागर
पहिला प्रॅक्टीकल प्रतिसाद!
In reply to संजयजी तुमचे मुद्दे शंभर टक्के बरोबर पण.. by अनन्न्या
एक सांगायला हरकत नाही ...
In reply to पहिला प्रॅक्टीकल प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
चौरा, तुमचं फार कौतुक वाटलं.
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
आपले अभिनंदन चौरा. फार मोठी
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
चौरा, साष्टांग प्राणिपात स्विकारा!
In reply to आपले अभिनंदन चौरा. फार मोठी by रेवती
__/\__
In reply to एक सांगायला हरकत नाही ... by चौकटराजा
पैसे नाहीत म्हणून रस्त्यावर
In reply to पहिला प्रॅक्टीकल प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
हा हा!!
In reply to श्री बाळकराम यांनी १८३५ चा आक्खा खलिताच पेस्ट केला आहे by संजय क्षीरसागर
आपलं मत मांडायला दुव्याची लिंक देणं पुरेसं आहे
In reply to हा हा!! by बाळकराम
कृपया `उजवीकडून पाचवा' असं वाचावं
In reply to आपलं मत मांडायला दुव्याची लिंक देणं पुरेसं आहे by संजय क्षीरसागर
धन्यवाद संजयजी!
In reply to कृपया `उजवीकडून पाचवा' असं वाचावं by संजय क्षीरसागर
वाचनीय काथ्या
शिक्षण पद्धती
आपल्या मुलास चरितार्थापुरते पैसे मिळवता येतील इतके
In reply to शिक्षण पद्धती by सुबोध खरे
आयुष्यात एकच काहितरी उद्योग
पॅशन,प्रो पॅशन आणि पॅशन प्लस
In reply to आयुष्यात एकच काहितरी उद्योग by कवितानागेश
सहमत आहे...
In reply to पॅशन,प्रो पॅशन आणि पॅशन प्लस by ५० फक्त
आय टी त गेल्यावर ...
In reply to सहमत आहे... by धन्या
शक्यता कमी आहे...
In reply to आय टी त गेल्यावर ... by चौकटराजा
+१
In reply to सहमत आहे... by धन्या