इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच.
खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?"
मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "मग दिवसा ढवळ्या सगळे सतत फ्लॅटचे दार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो.
पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की वास्तू शास्त्राच्या ( प्राचीन असे म्हणायचे आहे मला की मग त्याचा इफेक्ट वाढतो ) तत्वज्ञानानुसार, दार लावताना आपल्या हातातील उर्जाचक्र कार्यान्वित होते .
( बरोबर अगदी कुन्डलिनी जागृत झाल्याप्रमाणेच ! ) व त्यातल्या उर्जास्रोतामुळे हात बळकट होतात व चकाकतात देखील. काहीजणांना दार लावल्यावर जोरदार पेंग कोचावरच येते आणि वेगळ्या स्वप्नात ते वावरतात . विशेषतः विद्यार्थ्यांना दार लावल्यावर प्रायव्हसी मिळत असल्याने असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना दार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत दारस्पर्श जीवनक्रियेला मदत करतो. "दारा"ला "कवाड " हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा दरवाजा ( सीसमचा ) लागतो तर काही जणांचे पिवळ्या रंगाचे ( हळदू या लाकडाचे ) दारा शिवाय चालत नाही. दारा च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण दार लावतात.
आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
विसू - उत्तर माहीत असून न दिल्यास परिणाम - डोक्याची शम्भर छकले होऊन ........
वाचने
13232
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
काका,
वाहत्या गंगेत हात धुण्याचा
In reply to काका, by प्रचेतस
काहीतरी गडबड झालेली दिसतेय.
In reply to वाहत्या गंगेत हात धुण्याचा by धन्या
मध्येच दार लागल.. त्यामुळे ते
In reply to काहीतरी गडबड झालेली दिसतेय. by धन्या
क ह र !!!
In reply to मध्येच दार लागल.. त्यामुळे ते by शैलेन्द्र
सगळ्य्यात भारी प्रतिसाद
In reply to मध्येच दार लागल.. त्यामुळे ते by शैलेन्द्र
+१
In reply to मध्येच दार लागल.. त्यामुळे ते by शैलेन्द्र
धन्या
In reply to वाहत्या गंगेत हात धुण्याचा by धन्या
???????????????
दार लावल्यावर आतली कडी का
मला आधी पुरुष गाऊन का घालतात
अरे
अरे काय???
उगाच मन नको तिकडे धाव घेत
In reply to अरे काय??? by शैलेन्द्र
+१
In reply to उगाच मन नको तिकडे धाव घेत by मिसळलेला काव्यप्रेमी
ठ्याः!
In reply to अरे काय??? by शैलेन्द्र
हांग आश्शी...
In reply to ठ्याः! by धमाल मुलगा
कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर
In reply to ठ्याः! by धमाल मुलगा
हा प्रतिसाद वाचून धमालरावांना
In reply to कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर by शैलेन्द्र
अरे अरे
In reply to कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर by शैलेन्द्र
अहो, धमाल्राव सांच्याला चक्क
In reply to अरे अरे by मिसळलेला काव्यप्रेमी
ख्या ख्या ख्या!
In reply to अरे अरे by मिसळलेला काव्यप्रेमी
चला तर मग!!!कुठे जायचं?
In reply to ख्या ख्या ख्या! by धमाल मुलगा
फरमिशन?
In reply to चला तर मग!!!कुठे जायचं? by Dhananjay Borgaonkar
सध्या होम मिनिष्टर माहेरचा
In reply to फरमिशन? by धमाल मुलगा
धागा सफल!
In reply to ठ्याः! by धमाल मुलगा
+१
In reply to धागा सफल! by स्मिता.
ईश्शं!
In reply to +१ by मिसळलेला काव्यप्रेमी
केल्याने होत
असल्या धाग्यात दम नसतोच
काका, अस कुंकु जर अधूनमधून
In reply to असल्या धाग्यात दम नसतोच by चौकटराजा
च्छ्या! ह्याला काय अर्थय राव!
In reply to असल्या धाग्यात दम नसतोच by चौकटराजा
धमुने
In reply to च्छ्या! ह्याला काय अर्थय राव! by धमाल मुलगा
+१
In reply to धमुने by विकास
दरवाजा
In reply to असल्या धाग्यात दम नसतोच by चौकटराजा
गॅस पायपात घालुन पुण्यात
In reply to दरवाजा by विकास
काय थंडीये
In reply to दरवाजा by विकास
फारच जनरल
मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं
In reply to फारच जनरल by तिमा
मोरीतली गंमत ठीक आहे पण....
In reply to मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं by आदूबाळ
दॅट डिपेंड्स, टवाळभाऊ!
In reply to मोरीतली गंमत ठीक आहे पण.... by टवाळ कार्टा
अति तेथे माती...
भल्या भल्यांना कुठं थांबावं
मला तर हा काय लेख तेच कळाल
आमच्या गावातील काही लोक, घरात
आपण कुठल्या गावात रहाता?
In reply to आमच्या गावातील काही लोक, घरात by श्रिया
हा हा..
In reply to आमच्या गावातील काही लोक, घरात by श्रिया
. धाग्याला कुंकू लावले.
दार का लावतात हा प्रश्न तसा
'कडीही लावा आतली"
In reply to दार का लावतात हा प्रश्न तसा by नर्मदेतला गोटा
मन सुद्ध तुझं...
कं हाणलंय कं हाणलंय!!!!! जबरा
In reply to मन सुद्ध तुझं... by योगप्रभू
'द्वारका' शब्दाचा अर्थ हवा
१.तिथे द्वार लावण्याची गरज
In reply to 'द्वारका' शब्दाचा अर्थ हवा by नर्मदेतला गोटा
वो दादा..
In reply to धाग्याचे नाव गडबडीत नार असे by भीमाईचा पिपळ्या.
न घेतल्यास फाट्यावर मारण्यात
In reply to वो दादा.. by मोदक
न घेतल्यास फाट्यावर मारण्यात
In reply to न घेतल्यास फाट्यावर मारण्यात by ५० फक्त
वारज्याच्या फाट्यावर मारू..
In reply to न घेतल्यास फाट्यावर मारण्यात by किसन शिंदे
@आमी वारज्याच्या फाट्यावर
In reply to वारज्याच्या फाट्यावर मारू.. by मोदक
बुवा...
In reply to @आमी वारज्याच्या फाट्यावर by अत्रुप्त आत्मा
वडगाव बु. फाट्याचा उल्लेख
In reply to बुवा... by मोदक
@हायसे वाटल्याच्या भावनेतून
In reply to वडगाव बु. फाट्याचा उल्लेख by प्रचेतस
अगोबा-बॉक्सिंग आत्मा
In reply to @हायसे वाटल्याच्या भावनेतून by अत्रुप्त आत्मा
बहूदा
छान !
In reply to बहूदा by परिकथेतील राजकुमार