रामायण वाचल्यानंतर "रामाची सीता कोण?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच.
रस्त्यात खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "माणसं, व्यवहारात थुक्का का लावतात?"
मी बरेचदा , व्यक्ती आणि तिचा कल पाहून "पद्धत" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "व्यवहारात विश्वासानंतर थुक्का लावयची" परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "माणसं विश्वास का ठेवतात?" आणि मी निरुत्तरसा होतो.
पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात मग त्यांना सविस्तर सांगतो की अर्थशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, व्यापारात अनेक प्रकारचे व्यवहार असतात. , पैकी एक आहे खटास्खट व्यवहार ज्याला रोखठोक व्यवहार हेदेखील नाव आहे. या व्यवहारानुसार म्हणून अनेक जण थुक्का लावतात.
आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?
वाचने
4700
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ..
हॅ हॅ हॅ
In reply to आँ.. by प्रभाकर पेठकर
म्हणजे तुम्हीपण आम्हाला
In reply to हॅ हॅ हॅ by नाना चेंगट
इथेही
In reply to आँ.. by प्रभाकर पेठकर
एय.. मिसळलेला... सांगू का
In reply to इथेही by मिसळलेला काव्यप्रेमी
हा हा हा
In reply to एय.. मिसळलेला... सांगू का by नाना चेंगट
लावल्या
माझ्या मर्यादित ज्ञानानुसार:
फारच मर्यादित ज्ञान बुवा
In reply to माझ्या मर्यादित ज्ञानानुसार: by गवि
काही थियर्या
कहर!!!!!
In reply to काही थियर्या by ऋषिकेश
माझ्या मर्यादित डोस्क्यानुसार ...
हं
मिपावर शेअर बाजार भरल्यासारखे
शी थुक्का म्हणजे थुंकी वाटतं
Did you
In reply to शी थुक्का म्हणजे थुंकी वाटतं by शुचि
"ज्याचे त्याचे लेखा ज्याच्या
नाही अपर्णा माझं लेखन असलच
In reply to "ज्याचे त्याचे लेखा ज्याच्या by स्पंदना
पण मी नानांचाच प्रतिसाद
In reply to नाही अपर्णा माझं लेखन असलच by शुचि
Oops, ok!
In reply to पण मी नानांचाच प्रतिसाद by स्पंदना
थुंकी कितीही घोळली तरी तिला
म्हणून च तीला 'थुंकी '
In reply to थुंकी कितीही घोळली तरी तिला by गणपा
बाबौ!
आयडीप्रमाणे प्रतिसाद
In reply to बाबौ! by दादा कोंडके
+१
In reply to बाबौ! by दादा कोंडके
धाग्याचे विडंबन ठिक आहे पण
अभाव
. धाग्याला कुंकू लावले.
बुक्का का लावतात असा धागा
धक्का का लावतात
शिक्का का लावतात (कागदावर)
परिक्षेत टुक्का का लावतात?
या धाग्याची सुरुवात रामायण
अनमोल माहितीबद्दल थुंकू! ...