एरन स्वार्त्झ काळाच्या पडद्या आड?? आत्महत्या??
या जगात काय चाललेले आहे?
गदिमांच्या भाषेत " पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" हेच खरे.
इंटर्नेट वर Really Simply Sindcation किंवा Rish Site Summary (RSS) सारखा एक खुप उपयुक्त अॅप्लिकेशन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तयार करणारा तरूण काळाआड झाला हे वाचून खुप दु:ख झाले. वास्तविक कुणाचा कोण स्वात्झ्र (ज्याला काळा की गोरा बघितला तर नाहीच पण त्याच्या नावाचा धड उच्चार ही करता नाही), पण आत कुठे तरी कळ येउन गेली. जास्त वाईट वाटले ते आत्महत्या केली हे वाचून.
मिपा परिवाराला त्याची सर्व हिस्टरी माहिती तरी असेलच ( हिस्ट्री तर कसे म्हणावे, अवघे २६ वर्षे आयुष्य).
काही वैशिष्ठ्ये अशी.
फक्त टेक्नोक्रॅट नव्हे. तर एक विचारवंत
ओपन सोर्स चा खंदा समर्थक.
कायदेशीर आणि सरकारी कडक कारवाईच्या भितीने आत्महत्या केली असण्याची शक्यता.(त्याने बरीच बेकायदेशीर क्रुत्ये केली असली तरी त्याची कणव का यावी असे वाटते.)
काहीही डायरेक्ट संबंध नसताना उगाच यकूची आठवण आली!
काही लिन्का
.
.
मिपा परिवाराला त्याची सर्व हिस्टरी माहिती तरी असेलच ( हिस्ट्री तर कसे म्हणावे, अवघे २६ वर्षे आयुष्य).
काही वैशिष्ठ्ये अशी.
फक्त टेक्नोक्रॅट नव्हे. तर एक विचारवंत
ओपन सोर्स चा खंदा समर्थक.
कायदेशीर आणि सरकारी कडक कारवाईच्या भितीने आत्महत्या केली असण्याची शक्यता.(त्याने बरीच बेकायदेशीर क्रुत्ये केली असली तरी त्याची कणव का यावी असे वाटते.)
काहीही डायरेक्ट संबंध नसताना उगाच यकूची आठवण आली!
काही लिन्का
.
.वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रद्धांजली !!!
वाईट वाटतंय.
क्रिएटिव्ह माणुस गेला.
हे यकु काय आहे समजेल का?
हे यकु काय आहे समजेल का?
खर काय?
सहमत
त्याच्यासाठी हॅकर्स संघटनेने
एरनला मानाचा मुजरा.
काय चूक आहे काय बरोबर आहे
काय चूक आहे काय बरोबर आहे
$१०००००० + वयाच्या
इथे कोणताही गुन्हा वगैरे झालेला नाही
तुमच्या मताच्या "एथिकल" बाजूशी सहमत !!!
गुन्हा?
आणि तरीही गुन्हा घडला आहे या माझ्या मताशी मी अजूनही ठाम आहे. मग तो गुन्हा जाणूनबुजून केला असला, त्याचे मोटीव्ह चांगले असले तरीही.गुन्हा अजून सिद्ध् झाला नाही. त्याने मी निरपराधी आहे असे सांगितले होते. संदर्भः विकिपीडिया तळटीप ४९: Swartz surrendered to authorities, pleading not guilty on all accounts, and was released on US$100,000 unsecured bail. तळटीप ५४: After Swartz's death, his attorney Marty Weinberg told press that he "nearly negotiated a plea bargain in which Swartz would not serve any time", but that bargain failed because "JSTOR signed off on it, but MIT would not."आपण गुन्हा घडला होता या सौम्य
सो मच फॉर द फ्री वर्ल्ड!
श्रद्धांजली
एरनला श्रद्धांजली
कोणाचीही बाजु घेणं अवघड आहे इथे...