सौदी संस्कृती
आजकाल माणूस एकमेकापासून दुरावत चालला आहे.
आपल्या शेजार्यासाठी आपण कितीसे करतो.
पण शेकडो मैलवर राहणारी सौदी अरेबियातील काही महान माणसे आपल्या प्रेमाची छाया
केवळ आपल्या देशापुरतीच मर्यदित न ठेवता आपल्या प्रेमाची पाखर भारतीयांवरही घालत आहेत.
हे कार्य अव्याहतपणे गेली काही वर्षे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इथे सुरू आहे.
सौदी अरेबियन लोकांच्या विशाल हृदयामुळे येथल्या अनेक जणांना केवळ प्रेमच नव्हे तर
पैसासुद्धा मिळाला आहे.
मात्र एवढे सारे करूनही या कामाची जाहीरात होणार नाही याचीदेखील काळजी घेतली जाते.
इथे पहा
केवढी ही प्रसिद्धीपरांमुखता.
शेवटी काही पत्रकारांनी कसून शोध घेतल्यानंतर हे कार्य खर्या अर्थाने उजेडात आले आहे.
काम करणारा काम करीत राहतो, तो प्रसिद्धीची पर्वा करीत नाही.
जाणत्या लोकांचेच हे कर्तव्य आहे की अशा कामावर फोकस टाकावा !
याद्या
3166
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
(No subject)
जाणत्या लोकांचेच हे कर्तव्य आहे
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
कोण म्हणतं कि मुस्लीम धर्म
आपल्या देशातील सौदीप्रेमी आणि
In reply to कोण म्हणतं कि मुस्लीम धर्म by काळा पहाड
:(
?
भारत हे निधर्मि राष्ट्र असल्याने,
In reply to ? by सोत्रि
> त्यामूळे लेख जमला नाही असे
In reply to ? by सोत्रि
मस्त लेख..
वासना ही वासना असते. त्याला
.
In reply to वासना ही वासना असते. त्याला by पिंपातला उंदीर
सहमत