Skip to main content

मुक्तसुनित ना शुभेच्छा!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 27/08/2008 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मिपाचे सन्माननीय सदस्य, मिपाच्या संपादकीय लेखनाचे पहिले मानकरी तसेच बनीला अमेरिकेची सफर घडवून युरोपला जाणार्‍या विमानात बसवून दिलेले आणि गायन हा एक सुप्त गुण अंगी बाळगणारे मुक्तसुनित उर्फ राजेंन्द्र बापट यांना संपूर्ण मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या (२७ ऑगस्ट) हार्दिक शुभेच्छा. मुक्तसुनितराव, बनीला युरोप टूर घडवून आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हालाच भेट द्यावी ही विनंती. :) परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो..!! - प्राजु

वाचने 16380
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

मुक्तसुनीतंना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... आपला (शुभेच्छुक) विद्याधर

मुक्तसुनित उर्फ राजेंद्र बापट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतर : सुरुवातीला 'बापट' लय 'तापट' वाटला होता ;) ( ह. घ्या. )

बापट म्हणजे नॉरवुडचे का ? कमाल झाली :) असो - वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो !

वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यांनी लहान व्हायचे असते आणि लहानांनी मोठे. प्रत्येक मोठ्या माणसात एक निरागस लहान मुल लपलेले असते. त्याला इतरांनी जपायच असतं. असाच निरागस रहा ही सदिच्छा! ( मुक्त सुनीत मधील लहान मुल जपणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यांनी लहान व्हायचे असते आणि लहानांनी मोठे. प्रत्येक मोठ्या माणसात एक निरागस लहान मुल लपलेले असते. त्याला इतरांनी जपायच असतं. असाच निरागस रहा ही सदिच्छा!
+++१ "मुक्तसुनीतांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!!" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गाढवदिवसाच्या हे हे सॉरी सॉरी ..चुकले चुकले वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! हे घ्या आमचे आभासी जगतातले आभासी गिफ्ट !! अन हे पण !! :)

In reply to by आनंदयात्री

यात्री बाटल्या बद्ल बॉ आता.... कीती दिवस जुना स्टॉक खपवनार आहेस मित्रांमध्येच =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ? (अवांतरः आजकाल कोणत्याही अगदी कोणत्याही प्रकरच्या लेखात विषयांतर करण्याचे स्तुत्य फ्याड चाल्लेय .. आपले साले शुभेच्छात पण विषयांतर !)

In reply to by आनंदयात्री

>>>>चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ? हा हा हा.... नाय बॉ.... माझ्या सारखा दिसतो तो कोंबडा असे खुप जण म्हणाले होते.. तेव्हा मलापण वाटतलं की असावे साम्य..... त्यामुळे राग वैगरा नाय बॉ आपल्याला ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुमच्यातला चतुरस्र वाचक, चिकित्सक लेखक, सुप्त गायक अधिकाधिक समृद्ध होत जावो ही सदिच्छा! :) चतुरंग

माझा एक जवळचा मित्र, साहित्यप्रेमी, ब्रिजप्रेमी, कला ह्या बे एरियातील संस्थेचा एक संस्थापक, ह्याचा वाढदिवस २७ ऑगस्ट ला आहे (चाळीसावा). तसाच माझा मुक्तसुनीत नावाचा आंतरजालीय मित्र, कला आणि संगीतप्रेमी, ह्याचाही वाढदिवस (कदाचित त्याच दरम्यानचा) तेव्हाच असतो, हा योगायोग पाहून अंमळ मौज वाटली. -- वैद्य

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत :) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुक्तसुनित, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आजचा दिवस एकदम हसत खेळत घालवा, आणि त्याचं प्रतिबिंब पुढल्या वाढदिवसापर्यंत रोज दिसत राहो :)

In reply to by विसोबा खेचर

तात्या तुम्ही तुमच्या फोटोवरून आणि सज्जन शुभेच्छांवरून आमचे लक्ष विचलीत करता...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. - ऋषिकेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मुक्तसुनितरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - टिंग्या

मुक्तसुनितजी, तुम्हाला मा़झ्या, अमरच्या आणी चोपराज (यशराज) कडुन अनेक शुभेच्छा ! :)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (शुभेच्छुक) अनामिक

मुक्त-सुनीत जी... आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आप जिओ हजारो साल!! साल में दिन हो पचास हजार!!! हॅपी बर्थ-डे!!!!

मित्रांनो/मैत्रिणींनो, एरवी इथे मिपावर येऊन शब्दबंबाळगिरी करणार्‍या मला या प्रसंगी खरेच , तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानायचे ते सुचत नाही आहे. तुम्हा सगळ्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे मोल खूप मोठे आहे इतकेच म्हणतो. तुमच्या सगळ्यांबरोबर हसण्या-खिदळण्यामध्ये - प्रसंगी केलेल्या भांडणांमध्येसुद्धा - जो आनंद गेले वर्षभर मला मिळाला आहे त्याची तुलना कशाशी मला करता येत नाही. याहून जास्त मला लिहीणे या घडीला शक्य नाही. मनापासून आभार !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... आज माझ्या बाबांचा, आणी माझ्या आंणखीन दोन स्नेह्यांचाही वाढदिवस आहे. तेव्हा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत . O:) O:) मला तर स्वप्नातही भुक लागते....

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ............. काल रात्री बारा वाजता "मुक्तसुनीत" ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा योग होता हे माझं भाग्य. मानस

माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साक्षी (मुक्काम पोष्ट चीन)

माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नीलकांत

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मुक्तसुनीत यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत लिहिलेल्या बनीच्या गोष्टी - http://www.misalpav.com/node/2920 http://www.misalpav.com/node/2948