✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुक्तसुनित ना शुभेच्छा!

प
प्राजु यांनी
Wed, 08/27/2008 - 07:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16263 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

क
केशवराव Wed, 08/27/2008 - 08:00 नवीन

हार्दिक शुभेछ्या !

वाढ्दिवसाबद्दल हार्दिक शुभेछ्या !
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Wed, 08/27/2008 - 08:01 नवीन

अरे वा..

मुक्तसुनीतंना वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... आपला (शुभेच्छुक) विद्याधर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/27/2008 - 08:03 नवीन

शुभेच्छा !!!

मुक्तसुनित उर्फ राजेंद्र बापट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतर : सुरुवातीला 'बापट' लय 'तापट' वाटला होता ;) ( ह. घ्या. )
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/27/2008 - 08:15 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या शुभेच्छा... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 08/27/2008 - 08:22 नवीन

हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 08/27/2008 - 23:54 नवीन

हेच म्हणतो

हार्दिक शुभेच्छा! आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
वाचक Wed, 08/27/2008 - 08:40 नवीन

अरेच्चा

बापट म्हणजे नॉरवुडचे का ? कमाल झाली :) असो - वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 08/27/2008 - 08:46 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यांनी लहान व्हायचे असते आणि लहानांनी मोठे. प्रत्येक मोठ्या माणसात एक निरागस लहान मुल लपलेले असते. त्याला इतरांनी जपायच असतं. असाच निरागस रहा ही सदिच्छा! ( मुक्त सुनीत मधील लहान मुल जपणारा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 08/27/2008 - 20:14 नवीन

असेच म्हणतो ...

वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यांनी लहान व्हायचे असते आणि लहानांनी मोठे. प्रत्येक मोठ्या माणसात एक निरागस लहान मुल लपलेले असते. त्याला इतरांनी जपायच असतं. असाच निरागस रहा ही सदिच्छा!
+++१ "मुक्तसुनीतांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!!" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मेघना भुस्कुटे Wed, 08/27/2008 - 08:50 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 08/27/2008 - 09:00 नवीन

शुभेच्छा !

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 08/27/2008 - 09:08 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुक्तसुनीतराव वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/27/2008 - 09:13 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुक्तसुनीत यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 08/27/2008 - 09:13 नवीन

हार्दीक शुभेच्छा !!

गाढवदिवसाच्या हे हे सॉरी सॉरी ..चुकले चुकले वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! हे घ्या आमचे आभासी जगतातले आभासी गिफ्ट !! Image removed. अन हे पण !! :) Image removed.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 09:48 नवीन

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!

यात्री बाटल्या बद्ल बॉ आता.... कीती दिवस जुना स्टॉक खपवनार आहेस मित्रांमध्येच =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Wed, 08/27/2008 - 09:54 नवीन

चामारी

चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ? (अवांतरः आजकाल कोणत्याही अगदी कोणत्याही प्रकरच्या लेखात विषयांतर करण्याचे स्तुत्य फ्याड चाल्लेय .. आपले साले शुभेच्छात पण विषयांतर !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 10:02 नवीन

>>>>चामारी

>>>>चामारी त्या शितलच्या कोंबड्याच्या फोटुवर चिडलात की काय राव ? हा हा हा.... नाय बॉ.... माझ्या सारखा दिसतो तो कोंबडा असे खुप जण म्हणाले होते.. तेव्हा मलापण वाटतलं की असावे साम्य..... त्यामुळे राग वैगरा नाय बॉ आपल्याला ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
च
चतुरंग Wed, 08/27/2008 - 09:22 नवीन

अरे वा मुक्तराव,

वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुमच्यातला चतुरस्र वाचक, चिकित्सक लेखक, सुप्त गायक अधिकाधिक समृद्ध होत जावो ही सदिच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/27/2008 - 09:35 नवीन

योगायोग

माझा एक जवळचा मित्र, साहित्यप्रेमी, ब्रिजप्रेमी, कला ह्या बे एरियातील संस्थेचा एक संस्थापक, ह्याचा वाढदिवस २७ ऑगस्ट ला आहे (चाळीसावा). तसाच माझा मुक्तसुनीत नावाचा आंतरजालीय मित्र, कला आणि संगीतप्रेमी, ह्याचाही वाढदिवस (कदाचित त्याच दरम्यानचा) तेव्हाच असतो, हा योगायोग पाहून अंमळ मौज वाटली. -- वैद्य
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 08/27/2008 - 09:43 नवीन

वाढदिवसाच्या

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 08/27/2008 - 09:45 नवीन

वाढदिवसाच्या

"मनः" पुर्वक शुभेच्छा! आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 08/27/2008 - 10:01 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत :) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/27/2008 - 10:11 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 08/27/2008 - 10:14 नवीन

हार्दिक शुभेच्छा.

मुक्तीशेठ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. केशवसुमार..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/27/2008 - 10:18 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 08/27/2008 - 10:35 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!! :) :) :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/27/2008 - 10:44 नवीन

मुक्तसुनि

मुक्तसुनित, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आजचा दिवस एकदम हसत खेळत घालवा, आणि त्याचं प्रतिबिंब पुढल्या वाढदिवसापर्यंत रोज दिसत राहो :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 08/27/2008 - 11:11 नवीन

शुभेच्छा.. :)

Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 08/27/2008 - 14:51 नवीन

विचलीत....

तात्या तुम्ही तुमच्या फोटोवरून आणि सज्जन शुभेच्छांवरून आमचे लक्ष विचलीत करता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Wed, 08/27/2008 - 11:23 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!!!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/27/2008 - 11:33 नवीन

शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 08/27/2008 - 12:22 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Wed, 08/27/2008 - 12:44 नवीन

माझ्याही

माझ्याही श्री. मुक्तसुनीत यांना हार्दिक शुभेच्छा. -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments
ज
जनोबा रेगे Wed, 08/27/2008 - 12:54 नवीन

लॉ॑ग लिव्ह कि॑ग!

मुक्तरावा॑ना आमच्या पण शुभेच्च्छा! केक कुठा॑य हो?
  • Log in or register to post comments
स
सुर Wed, 08/27/2008 - 13:01 नवीन

हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sweet Sonu * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 08/27/2008 - 13:14 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 08/27/2008 - 15:11 नवीन

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

राजेंन्द्र बापट ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 08/27/2008 - 15:44 नवीन

हार्दिक शुभेच्छा!

मुक्तसुनितरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - टिंग्या
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/27/2008 - 15:58 नवीन

हार्दीक शुभेच्छा !

मुक्तसुनीत यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! - लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/27/2008 - 16:14 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिपिन.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 08/27/2008 - 17:30 नवीन

हार्दिक शुभेच्छा !

मुक्तसुनितजी, तुम्हाला मा़झ्या, अमरच्या आणी चोपराज (यशराज) कडुन अनेक शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 08/27/2008 - 17:46 नवीन

मुक्तसुनीत यांना

वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 08/27/2008 - 17:49 नवीन

वाढदिवसाच

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (शुभेच्छुक) अनामिक
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Wed, 08/27/2008 - 17:53 नवीन

जिओ हजारो साल......!

मुक्त-सुनीत जी... आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! आप जिओ हजारो साल!! साल में दिन हो पचास हजार!!! हॅपी बर्थ-डे!!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 08/27/2008 - 19:07 नवीन

हार्दिक शुभेच्छा !

मुक्तसुनीत ... वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 08/27/2008 - 19:37 नवीन

शतशः धन्यवाद !

मित्रांनो/मैत्रिणींनो, एरवी इथे मिपावर येऊन शब्दबंबाळगिरी करणार्‍या मला या प्रसंगी खरेच , तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानायचे ते सुचत नाही आहे. तुम्हा सगळ्यांच्या निरपेक्ष प्रेमाचे मोल खूप मोठे आहे इतकेच म्हणतो. तुमच्या सगळ्यांबरोबर हसण्या-खिदळण्यामध्ये - प्रसंगी केलेल्या भांडणांमध्येसुद्धा - जो आनंद गेले वर्षभर मला मिळाला आहे त्याची तुलना कशाशी मला करता येत नाही. याहून जास्त मला लिहीणे या घडीला शक्य नाही. मनापासून आभार !
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Wed, 08/27/2008 - 20:11 नवीन

शुभेच्छा....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... आज माझ्या बाबांचा, आणी माझ्या आंणखीन दोन स्नेह्यांचाही वाढदिवस आहे. तेव्हा सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत . O:) O:) मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
म
मानस Wed, 08/27/2008 - 21:25 नवीन

अनेक शुभेच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ............. काल रात्री बारा वाजता "मुक्तसुनीत" ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा योग होता हे माझं भाग्य. मानस
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 08/27/2008 - 22:01 नवीन

कुंग शी शंग री

माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साक्षी (मुक्काम पोष्ट चीन)
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 08/27/2008 - 23:34 नवीन

माझ्याही...

माझ्या तर्फे ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नीलकांत
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा